Month: July 2021

सिंधुदुर्गातील पाऊस आणि पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३५०.७७५० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ७८.४१ टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प…

दोडामार्ग तिलारी महामार्गावर ब्रेक फेल झाल्यामुळे कारला अपघात.;गाडीचेही मोठे नुकसान…

दोडामार्ग /- ब्रेक फेल झाल्यामुळे कारला झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात आज तिलारी-रामघाट परिसरात घडला. दरम्यान जखमींना येथील सामाजिक कार्यकर्ते…

सामाजिक उपक्रमाना सुरेश प्रभूचे नेहमीच प्राधन्य.;सायकल वाटप कार्यक्रमात डॉ सुभाष दिघे यांचे प्रतिपादन..

मालवण /- मानव साधन विकास संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. सुरेश प्रभू नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. हा उपक्रम…

प्रशासक असल्यामुळे कुडाळ नगरपंचायत मद्धे सावळा गोंधळ.;माजी नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतमध्ये सध्या प्रशासक कार्यरत असल्याने लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यामुळे कोणीही नगरपंचायत मध्दे कार्यरत नाही त्यामुळे आंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था कुडाळ नगरपंचायत ची,प्रशासनाने केली आहे.असा…

शेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा सरकारचा डाव.;आमदार नितेश राणे

कणकवली /- ठाकरे सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून, केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले संरक्षण काढून घेऊन सामान्य शेतकऱ्याची मान पुन्हा दलालांच्या कचाट्यात अडकविण्याचा डाव…

गेल्या 24 तासात कणकवली व देवगड तालुक्यात सर्वाधिक पडला पाऊस..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात कणकवली व देवगड तालुक्यात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३२.५० मि.मी. पाऊस असून १ जून पासून आतापर्यंत…

सिंधुदुर्गाचा विकास सर्वपक्षीय एकत्र येऊन करूया.;केंद्रीय मंत्री नारायण राणे..

वेंगुर्ला /- सर्वपक्षीय एकत्र आल्यास विकास दूर नाही. त्यामुळे आता जिल्ह्याच्या आणि पर्यायाने कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवूया.मला मिळालेल्या मंत्रिपदाचा निश्चितच फायदा कोकणच्या विकासासाठी करेन, असा शब्द केंद्रीय लघु व…

वैभववाडीत साहित्यिक नानीवडेकर यांची मंगळवारी शोकसभा..

वैभववाडी /- जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार, पत्रकार, एक प्रतिभावंत कवी, नानिवडे गावचे माजी सरपंच मधुसूदन नानिवडेकर यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी मंगळवार दि…

कोरोना काळातही कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर’श्री’ पद्धतीने भातलागवडीचे प्रात्यक्षिक..

वैभववाडी /- गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. अखेर गेल्या दोन-तिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुन्हा शेतीच्या कामांना वेग आला आहे. वैभववाडी तालुक्यातील मौजे…

🎊वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित,सागररत्न मत्स्य बाजारपेठ 🎊 लोकार्पण सोहळा.🎊

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖वेंगुर्ला मत्स्यबाजारपेठ लोकार्पण जाहिरात..⚡लोकसंवाद लाईव्ह.✒️⚡ 🎊वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित,सागररत्न मत्स्य बाजारपेठ 🎊 लोकार्पण सोहळा.🎊 उपस्थित राहणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत….💐💐 रविवार दि. ११ जुलै २०११,सकाळी ११ वाजता 🟢 स्थळ:- वेंगुर्ले नगरपरिषद…

You cannot copy content of this page