वैभववाडीत साहित्यिक नानीवडेकर यांची मंगळवारी शोकसभा..

वैभववाडीत साहित्यिक नानीवडेकर यांची मंगळवारी शोकसभा..

वैभववाडी /-

जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार, पत्रकार, एक प्रतिभावंत कवी, नानिवडे गावचे माजी सरपंच मधुसूदन नानिवडेकर यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी मंगळवार दि १३ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे स्थानिक सचिव प्रमोद रावराणे यांनी दिली.

अभिप्राय द्या..