Month: June 2021

रिक्षा व्यावसायिक प्रमोद तांबे यांनी गहाळ झालेले पाकीट मालकाकडे केले परत..

कणकवली /- काही माणसं खरोखरच प्रामाणिक असतात.त्यातील एक नाव प्रमोद तांबे. नांदगाव येथील रिक्षा व्यावसायिक प्रमोद तांबे यांनी आपल्या कामातून हेच पुन्हा प्रत्ययास आणून दिले आहे.नांदगाव येथील पत्रकार उत्तम सावंत…

कुडाळमध्ये साजरी झाली आगळीवेगळी पुरुषांची वटपौर्णिमा.;सात जन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून केली प्रार्थना..

कुडाळ /- स्त्रियांची वटपोर्णिमा संपूर्ण भारत वर्षात हिंदू संस्कृती मध्ये साजरी केली जाते वडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत असतात .यावरून स्फूर्ती घेऊन बॅरिस्टर नाथ…

वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळीबाबत काँग्रेस नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळी मधील सांडपाणी वाहून नेणे व 15 KLD ची STP यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाल्याशिवाय सदर दोन्ही कामांचे रनिंग बिल अदा करण्यात येऊ नये,अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी…

बॉम्बे ब्लडग्रुप रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण..

सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या टिमने मानले मालवणचे सुपुत्र तथा बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते पंकज गावडे यांचे आभार.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे-मालवण येथील लक्ष्मी नारायण गावडे या रुग्णाला हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्ताची…

आडाळी येथील सुश्रुत लळीत रशियातील स्मोलेन्स्क विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण

सिंधुदुर्गनगरी /- दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील सुश्रुत बाळकृष्ण लळीत याने रशियातील स्मोलेन्स्क मेडिकल अकादमी या रशियन सरकारच्या विद्यापीठातून एम. बी. बी. एस. ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी नुकतीच संपादन केली.…

डेल्टा + प्लस चा रुग्ण झालाय बरा,कणकवली वासियांनी घाबरू नये.; नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नागरिकांना केले आवाहन..

कणकवली /- डेल्टा + प्लस चा रुग्ण हा एकदम ठणठणीत बारा झालं असून कोणीही घाबरून जाऊ नयेत.असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नागरिकांना आवाहन ,केले आहे. कणकवली शहरात रेल्वे स्टेशन…

“योगासन व प्राणायम यांची आवड लावली तर विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी फायदा होईल”.;योगशिक्षिका श्वेता गावडे

कुडाळ /- ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज वरवडेच्या विद्यार्थ्यांनी योग दिन केला उत्साहात साजरा "योग केल्याने आपण ताजेतवाने राहुन बौद्धिक क्षमता वाढते. मनाची एकाग्रता वाढते.आपली रोग प्रतिकारशक्ती…

मुणगेत सेलम हळद बियाणे वाटप!

मसुरे /- आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुणगे गावातील बचत गट व शेतकरी यांना भाजपच्या वतीने मोफत हळद बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी हळद शेतीकडे व्यवसाय म्हणून बघून आपली आर्थिक…

पळसंब येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ!

मसुरे /- कृषी संजीवनी मोहिम कार्यक्रमाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील पळसंब बौध्दवाडी येथे हळद लागवड क्षेत्रात करण्यात आला. यावेळी पळसंब सरपंच श्री .चद्रकांत गोलतकर, तालुका कृषी अधिकारी श्री .विश्वनाथ गोसावी, मंडळ…

वेंगुर्लेत ९० जणांचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात मंगळवार २२ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ९० व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी २, वेंगुर्ले…

You cannot copy content of this page