Month: June 2021

कुडाळ तालुक्यातील नानेली ग्रामविलगीकरण कक्षाला आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट..

कुडाळ /- नानेली येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. नानेली या ठिकाणच्या कोविड स्थितीचा त्यांनी आढावा घेत गावातील कोविड उपाययोजनांबाबत संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.…

उभादांडा येथे राबविण्यात आली रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम..

वेंगुर्ला /- उभादांडा ग्रामपंचायत नियंत्रण समिती, आरोग्य विभाग व पोलीस खाते यांच्या वतीने उभादांडा येथे २ जून ते ४ जून या कालावधीत सकाळी ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड व…

वजराट शाळा नं.१ येथे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या प्रयत्नातून बोअरवेल उपलब्ध..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील तुळस पंचायत समिती मतदार संघातील वजराट शाळा नं.१ येथे बोअरवेलसाठी १५ व्या वित्त आयोगातून पं. स.सेस मधून दीड लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.वेंगुर्ले पं. स.सदस्य,माजीसभापती तथा…

सर्वांनी सांघिकरित्या काम करून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त करावा .; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कुडाळ /- कुडाळ एमआयडीसी येथे लिक्विड ऑक्सिजन रिफील प्लांटचे उदघाटन भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शकयता आहे.त्यामुळे राज्यसरकार आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऑक्सिजनची क्षमता वाढवणे,…

पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर रुग्णवाहिका तालुक्याबाहेर नेण्याचा घातला जातोय “घाट” .;प्रसाद गावडे

जिल्हा खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका प्राप्त होऊन पाच दिवस उलटले तरीही “श्रेयवादामुळे” अद्याप पासिंगविना पडून… कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खनिकर्म निधीतून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे प्राप्त होऊन पाच दिवस…

किर्लोस येथे लसीकर सुरू..

  कणकवली /- कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आणि कोरोनापासून बचावासाठी गावोगावी लसीकरणाला सुरुवात झाली असून 4 जून रोजी मालवण तालुक्यातील किर्लोस येथे पुर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठण येथे वेळ सकाळी 9…

श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेने गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

कुडाळ /- काेराेना महामारीचे हे संकट दिवसेंदिवस आपल्या भारत देशामध्ये गंभीर परीस्थिती निर्माण करीत आहे. सर्व सामान्य जनता देशाेधडीला लागण्याची वेळ निर्माण झाली आहे.त्यातूनच कोराेना रुग्णांच्या वाढत्या संख्येंमुळे व मृत्यूंचे…

सिंधुदुर्गात प्रथमच अरिना ऍनिमेशनच्या वतीने आज शनिवारी ५ जूनला सायंकाळी ४ वा.मॅट-पेंटिंग फोटोशॉप वेबिनारचे आयोजन..

सिंधुदुर्गच्या जिल्ह्यात प्रथमच अरिना अनिमेशनच्या वतीने क्षितिज मार्केट पानबाजार कुडाळमद्धेऍनिमेशन तंत्रज्ञानवर आधारित विविध कोर्सेस सुरू केले आहेत उद्या ५ जून रोजी ठीक सायंकाळी ४.०० वाजता मॅट-पेंटिंग फोटोशॉप या विषयानवर ऑनलाईन…

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील वादळग्रस्तांना भाजपच्या वतीने ताडपत्र्यांचे वाटप..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील चक्रीवादळग्रस्तांना ताडपत्र्यांचे वाटप नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील नुकसानग्रस्त पुॅमलास राॅबर्ट…

वेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती संख्येत घट..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी आलेल्या अहवालात एकूण २४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात…

You cannot copy content of this page