किर्लोस येथे लसीकर सुरू..

किर्लोस येथे लसीकर सुरू..

 

कणकवली /-

कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आणि कोरोनापासून बचावासाठी गावोगावी लसीकरणाला सुरुवात झाली असून 4 जून रोजी मालवण तालुक्यातील किर्लोस येथे पुर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठण येथे वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोविडशिल्डचे 100 डोस दिले जाणार आहेत. आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून हे डोस किर्लोस गावासाठी उपलब्ध झाले असून सदर लस पंचेचाळीस वर्ष वरील वयोगटासाठी आहे .तरी गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन किर्लोस गावचे सरपंच तथा आरोग्य समिती अध्यक्ष प्रदीप सावंत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..