Month: June 2021

पळसंब येथे ग्राम विलगिकरण कक्षाचे उदघाटन!

मसुरे /- पळसंब ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुसज्य अशा ग्राम विलगिकरण कक्षाचे उदघाटन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शाळा पळसंब नं…

पळसंब येथे शिवस्वराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

मसुरे /- पळसंब ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे तसेच राजदंडाचे, पूजन करत शिवराज्याभिषेक दिन साजरा करणेत आला.यावेळी उपसरपंच श्री सुहास सावंत, ग्रामसेवक युवराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य…

बांदा केंद्र शाळेच्या सेल्फी विथ ट्री उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद..

बांदा /- दि.६/०६/२०२१ जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या घराजवळ झाडाच्या रोपांची लागवड करून त्यासोबत सेल्फी फोटो काढून तो सोशल मीडियावर…

तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना ग्रामीण कुटा या संस्थेने केला मदतीचा हात पुढे

अभिनव समाजोपयोगी उपक्रमाचे होत आहे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळ नुकतेच येऊन गेले. जिल्हावासीय विशेषत: किनारपट्टीय परिसरातील नागरिकांचे त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले ६४१ कोरोना रुग्ण.;तर कोरोनामुळे झाला ९ जणांचा मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज नव्याने ६४१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.तर आणखी ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजपर्यंत २३ हजार २४८ रूग्ण बरे होऊन घरी परतले. तर ६ हजार २२०…

त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट..

आचरा /- त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे गावातील दानशूर व्यक्तींकडून भेट देण्यात आली आहेत.यात दिगंबर साटम यांच्या कडून तीन थर्मल गन ,सुनील वसंत नाईकसाटम यांच्या कडून तीन…

५० भाषांत तयार केलेल्या पर्यटन स्थळ माहितीचे उद्घाटन व लोकार्पण ८ जून रोजी सुरेश प्रभु यांच्या हस्ते
व्हर्च्युअल सभेच्यामाध्यमातून होणार.;बाबा मोंडकर

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांविषयी माहिती टूर एजंट तसेच पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास जिल्हात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने मंगळवार दि…

वेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यामध्ये…

वेंगुर्ले शहरातील गाळाने भरलेली गटारे पावसाळ्यापुर्वी साफ करावीत.; वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपरिषदेकडे मागणी

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेने पावसाळा सुरु होणारा असतानाही शहरातील सर्रासपणे सर्वच पावसाळी पाणी निचऱ्याची गटारे अद्याप मोकळी केलेली नाहीत. ती त्वरित साफसफाई करावी,अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सत्यवान…

कोकण भूमीचा सर्व बाजूंनी होणारा ऱ्हास थांबविणे काळाची गरज : एम. के. गावडे..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एम.के.गावडे यांच्या हस्ते कल्पवृक्षची लागवड करुन जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला.यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना ते म्हणाले कि,पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळेच नैसर्गिक…

You cannot copy content of this page