पळसंब येथे शिवस्वराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

पळसंब येथे शिवस्वराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

मसुरे /-

पळसंब ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे तसेच राजदंडाचे, पूजन करत शिवराज्याभिषेक दिन साजरा करणेत आला.
यावेळी उपसरपंच श्री सुहास सावंत, ग्रामसेवक युवराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री चिंचवलकर, श्रीम सीमा चव्हाण ,श्रीम प्रणिता पुजारे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री शैलेंद्र अणावकर,श्री,अमित पुजारे,श्री विशाल मेस्त्री,आशा सेविका श्रीम तनुजा परब,श्री गाड सर व श्री घोटाळे सर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..