Month: February 2021

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आमदार वैवभ नाईक यांच्या हस्ते,एक्सरे मशीन आणि स्कॅनिंग मशीनचे लोकार्पण..

कुडाळ /- कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कुडाळ-मालवण चे आमदार वैवभ नाईक यांच्या हस्ते,एक्सरे मशीन आणि स्कॅनिंग मशीनचे लोकार्पण सोहळा आज गुरूवर 25 फेब्रुवारीला संपन्न झाला.यावेळी आमदार वैभव नाईक बोलले की,कुडाळ ग्रामीण…

१५०० ते ३००० चौरस फूट इमारत बांधकामाकरिता परवानगीची आवश्यकता नाही.;आ.वैभव नाईक यांची कुडाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती..

ग्रामविकास विभागाचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार.. कुडाळ /- नगरविकास विभागाने अधिसूचनेन्वये इमारत बांधकामाबाबत बांधकाम परवानगीचे निकष निश्चित केले आहेत. १५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील आणि १५०० चौरस फूट…

विना परवानगी लग्न सोहळा लावणाऱ्या आयोजकांवर दंडात्मक कारवाई..

लग्नसमारंभासाठी परवानगी घेणे बंधनकारक : सावंतवाडी तहसीलदार यांची कारवाई सावंतवाडी/- कोरोना च्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभासाठी पुन्हा एकदा परवानगी घेणे बंधनकारक असताना आणि तसे आदेश शासनाकडून दिले असतानाही आज सावंतवाडी तालुक्यात येथे…

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांची बदली…

सिंधूदुर्गनगरी /- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांची महाराष्ट्र शासनाने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली केली आहे. त्यांच्या जागी पालघर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी प्राजित नायर यांची नियुक्ती करण्यात…

वेंगुर्ले ग्रामदेवता श्री देवी सातेरीच्या नूतन चांदीच्या पालखीची भव्य मिरवणूक

वेंगुर्ला /- ढोल-ताशांच्या गजरात तरंगदेवतांसह आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत आज श्री देवी सातेरीच्या नूतन चांदीच्या पालखीची शहरातून भव्य मिरवूणक काढण्यात आली. मार्गात भाविकांनी तरंगदेवतांचे व पालखीचे दर्शन घेतले. उद्या २५…

बिळवस ग्रामपंचायत कार्यालय इमारत जागेची ग्रामसभेत निश्चिती! विशेष ग्रामसभेस २८५ ग्रामस्थांची उपस्थिती

मसुरे /- बिळवस ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात सातेरी देवालया नजीकच्या व्यासपीठावर आयोजीत ग्रामसभेत बिळवस टेलीफोन केंद्रालगतची जागा निश्चित करण्यात आली. मालवण बेळणे रस्त्यालगत श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव ह्या…

कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले.;डॉ.संदेश कांबळे यांची माहिती

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी उशिरा मिळालेल्या माहिती नुसार कोरोनाचे 03 रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 622 एवढे कंटेन्मेट…

कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली..

कुडाळ /- जिल्हा रुग्णालयात कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली.दुसरी लस २८ दिवसांनी देण्यात येणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने शासनामार्फत कोरोनाची…

अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे प्रकल्पग्रस्तांचे उद्याचे आक्रोश आंदोलन तुर्तास स्थगीत

वैभववाडी /- अरुणा प्रकल्पाचे ठेकेदार, जलसंपदा आणि पुनर्वसन विभाग तसेच गावीतील बुवा सह तिन दलालांनी प्रकल्पग्रस्तांची सगळ्याच बाबतीत फसवणुक केल्याच्या निषेधार्थ तसेच अरुणा प्रकल्पाचा बंद केलेला पाण्याचा विसर्ग तात्काळ सुरु…

पुढील मंगळवारपासून कणकवलीचा आठवडा बाजार बंद.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली / कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यापुढे कणकवली शहरातील मंगळवारचा आठवडा बाजार बंद असणार आहे. तसेच कोरोना संदर्भातच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करावे असे…

You cannot copy content of this page