कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आमदार वैवभ नाईक यांच्या हस्ते,एक्सरे मशीन आणि स्कॅनिंग मशीनचे लोकार्पण..

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आमदार वैवभ नाईक यांच्या हस्ते,एक्सरे मशीन आणि स्कॅनिंग मशीनचे लोकार्पण..

कुडाळ /-

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कुडाळ-मालवण चे आमदार वैवभ नाईक यांच्या हस्ते,एक्सरे मशीन आणि स्कॅनिंग मशीनचे लोकार्पण सोहळा आज गुरूवर 25 फेब्रुवारीला संपन्न झाला.यावेळी आमदार वैभव नाईक बोलले की,कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे काम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आदर्शवत असे आहे,डॉक्टर धुरी,डॉक्टर वालावलकर ,डॉक्टर पंडित,डॉक्टर घुर्ये यांच्या माध्यमातून आज कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे काम चांगले सुरू आहे.कुडाळ येथील दुपारी ,लोकार्पण सोहळ्या वेळी आमदार वैभव नाईक बोलत होते.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत उपस्थित..शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत , शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक ,तालुका संघटक बबन बोभाटे,नगरसेवक सचिन काळप ,शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट ,अतुल बंगे,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट ,राजू गवंडे ,पावशी सरपंच बाळा कोरगावकर ,रुपेश पावसकर ,संजय भोगटे ,नेरूर सरपंच शेखर गावडे,चेतन पडते ,बाळा पावसकर , बाळा वेंगुर्लेकर , नगरसेविका श्रेया गवंडे ,मेघ सुखी,अमिता राणे,पावशी उपसरपंच दीपक आंगणे,उपस्थित होते.

अभिप्राय द्या..