Month: December 2020

बोगस मतदार नोंदणी बाबत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदार वेंगुर्ले यांचे कडे तक्रार

वेंगुर्ला /- मा.भारत निवडणुक आयोगाने दि.१ जानेवारी २०२१ या अह्रर्ता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार याद्यांचा पुररिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता.सदर कार्यक्रम अंतर्गत दिनांक १७ नोव्हेंबर २०२० ते १५…

अनैतिक संबंधातून सुटका करुन घेण्यासाठी मित्रानेच केली तृतीयपंथी युवकाची हत्या

  तृतीयपंथी युवकासोबतच्या अनैतिक संबंधातून सुटका करून घेण्यासाठी मित्रानेच त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर- तृतीयपंथी युवकासोबतच्या अनैतिक संबंधातून सुटका करून घेण्यासाठी मित्रानेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना…

प्रेयसीला खुश करण्यासाठी चित्रपट लेखकाचा ‘गोलमाल’, तुरुंगात रवानगी

आरोपी शुभम शाहूने बल्क मेसेज सुविधांचा वापर करत ट्रॅव्हल कंपनी, सोनाराला गंडवले मुंबई : लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या तरुणाला ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ झाली. प्रेयसीला खुश करण्यासाठी तरुणाने विमानाची तिकीटं, फाईव्ह…

सोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस

विशाखापट्टनमवरून मुंबईला जाणारे तीन कोटी रुपये किमतीचे तस्करी होत असलेले सहा किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. सोलापूर : सोलापूरमध्ये सोनं जप्तीची मोठी घटना समोर आली आहे. तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने…

शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी, जाणून घ्या

आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार केलं आहे. मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी या कायद्याची मदत…

कोल्हापूरात ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पुन्हा अंतर्गत बंडाळीला उत..

कोल्हापूर :/- ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पुन्हा अंतर्गत बंडाळीला तोंड फुटले आहे. या बंडाळीमुळेच सेनेला गेल्या विधानसभा निवडणुकीत तोंडघशी पडावे लागले. जिल्ह्यातील सहा आमदारांच्या जागी सेनेला एका जागेवर समाधान…

स्वछभारत नंतर ओडीफ प्लस चे सिंधुदुर्ग ला वेध.;कुणाल किंनळेकर

कागदोपत्री विकासा वर आपली पाठ थोपटून घेण्यात कुडाळ पंचायत समितीचा भर प्रशासनात कागदी घोडे नाचविण्यात माहीर असणाऱ्या, गटविकास अधिकारी कुडाळ यांनी ओडीएफ प्लस चे सर्वेक्षणचे गावातील संगणक परिचारक(डाटा ऑपरेटर) यांच्या…

देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. कोल्हापुरातील रुग्णालयात सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूर: एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

युवकाने लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या दहा गोळया एकाचवेळी खाल्ल्या आणि…

लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांचा ओव्हरडोस…. लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांच्या ओव्हरडोसमुळे एका युवकाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली. पंचवीशीतील या युवकाने एकाचवेळी १० गोळया खाल्ल्या. गोळया घेतल्यानंतर…

आमदाराच्या वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर किसन कथोरे किरकोळ जखमी झाले आहेत.   बदलापूर : मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे वाहन आणि एका दुचाकीचा रविवारी सायंकाळी कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ…

You cannot copy content of this page