धक्कादायक; गाढवाची लीद वापरून तयार होत होते मसाले, कारखाना सील
हाथरस जिल्ह्यात भेसळयुक्त बनावट मसाले तयार करण्याच्या एक कारखाना सील करण्यात आला. या प्रकरणी कारखान्याचा संचालक अनूप वार्ष्णेय याला अटक करण्यात आली आहे. वार्ष्णेय हा हिंदू युवा वाहिनीचा उपविभाग प्रभारी…
