Month: December 2020

वेंगुर्ला तालुक्यात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली (खुटवळवाडी) येथील १ व्यक्ती (वय ६४) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. काल आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह…

वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन कार्य आदर्शवत..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेने स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान अंतर्गत उत्‍कृष्‍ट काम केलेले असल्‍यामुळे शासनाकडुन वेळोवेळी विविध पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आलेले असून स्‍वच्‍छतेबाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण करुन स्‍वच्‍छतेचा एक आदर्श घालून…

कुडाळ सांगीर्डेवाडीतील नळधारक अजूनही पाण्यापासून वंचित.;संजय भोगटे..

दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करू संजय भोगटे यांचा ईशारा.. दोन दिवसात कुडाळ सांगीर्डेवाडीतील नळधारक यांचा पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करू असा संजय भोगटे यांनी ईशारा दिला…

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने माणगाव येथील विद्यालयाला सॅनिटरी नॅपकीनचे व वेंडींग इन्सिनेटर मशीन्स भेट देण्यात आली..

कुडाळ /- रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे सॅनिटरी नॅपकीन वेंडींग व इन्सिनेटर मशीन्स देण्यात आली या मशीन्सचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 च्या…

श्री.दिग्विजय फडके यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दोडामार्गश्री सातेरी जि.प.केंद्रशाळा साटेली भेडशी या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री दिग्विजय नागोजी फडके यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तर स्पर्धेसाठी सलग तिसऱ्यादा निवड झाली आहे.सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात…

२६ जानेवारी रोजी चिपी विमानतळ सुरू करण्याबाबत खा. विनायक राऊत यांची चिपी विमानतळ येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न..

कुडाळ /- २६ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळ सुरू करण्याबाबत जवळपास सर्व तयारी पुर्ण होत आली असुन नागरी विमान उड्डाण संचालक जनरल ( डीजीसीए ) दिल्लीची समिती 10 जानेवारीला येईल व दि. 20…

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा : सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा,असे आवाहन वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी वेंगुर्ला येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत केले.वेंगुर्ले साई मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय…

मालवणातील सहा ग्रामपंचायतीच्या ५४ जागांसाठी १३९ उमेदवारी अर्ज दाखल..

मालवण /- तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. सहा ग्रामपंचायतीच्या एकूण ५४ जागांसाठी ही निवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३९ उमेदवारांनी…

नऊ गावांसाठी एकच लक्ष ! बहुतेक होणार ग्रामपंचायत हाच आपला पक्ष.;

कुडाळमद्धे नऊ ग्रामपंचायतीसाठी एकूण २१३ अर्ज दाखल.. कुडाळ /- आज कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ७३ सदस्य जागांसाठी २१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या गुरूवार दि.31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी प्रक्रीया…

वेंगुर्लेत १ जानेवारीपासून २ दिवस आड पाणी पुरवठा

वेंगुर्ला – तालुक्यातील निशाण तलावातील अस्तित्वातील पाणी साठा, तलावाचे चालू असलेले उंची वाढविण्याचे काम, हवामानातील बदल, सध्याचे तापमान व लोकांची पाण्याची वाढती मागणी याचा विचार करुन १ जानेवारीपासून शहरातील नळ…

You cannot copy content of this page