Month: December 2020

वेंगुर्लेत २८-२९ रोजी सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी कार्यशाळा

वेंगुर्ला राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत २०२१ या आर्थिक वर्षात तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीची दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा २८ व…

मठ येथे रक्तदान शिबिरात ५४ व्यक्तींनी केले रक्तदान

वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील सामाजिक कार्यकर्ते अजित नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मठ येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.यावेळी एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सलग दहा वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या…

वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोग अंतर्गत बांधण्यात आलेल्या तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री उदय सामंत…

श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन लवू धर्णे यांचे निधन

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावठणवाडी (फौजदारवाडी) येथील रहिवासी,श्री सोमेश्वर देवस्थानचे मानकरी,श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन, देवस्थान कमिटीचे सदस्य लवू महादेव धर्णे (वय ८०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात…

वजराट श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव २६ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून ख्याती पावलेल्या वजराट येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.यावेळी सकाळपासून केळी, नारळ ठेवणे,ओटी भरणे आदी…

कुडाळ तालुक्यात आज कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

  कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिनाक २५ डिसेंबर रोजी दिव सभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०२रुग्ण आहेत. असे कुडाळ तालुक्यात…

चर्मकार समाजचा २७ ला स्नेहमेळावा..

जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन.. सिंधुदुर्ग /- भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेला 34 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संत शिरोमणी रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, विद्यार्थी सन्मान व…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह.;जिल्हा शल्यचिकित्सक यांची

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ३३९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५…

दोडामार्ग निवासी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला ग्राहक दिन

दोडामार्ग /- २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक असणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू दुकानातून खरेदी करताना, खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती,…

केबिनमध्ये बसून ठेकेदारांची मापे काढणे हेच उपनगराध्यक्षांचे काम.;बांधकाम सभापती यतीन खोत..

बेपत्त असलेले नगरसेवकांच्याही शोधत.;बांधकाम सभापती यतीन खोत मालवण /- स्वतःची अकार्यक्षमता उपनगराध्यक्ष व कुशे यांनी स्वतःच सिद्ध केली,मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन एकाच नगरसेवकांचे ऐकतात.असे हतबलपणे सांगण्याची वेळ उपनगराध्यक्ष व कुशे…

You cannot copy content of this page