Month: November 2020

पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत करुणा सदन स्कूलचे आयुष गाड व प्रभाकर गवस चमकले..

सलग दुसऱ्या वर्षी करुणा सदन स्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश.. दोडामार्ग /- नुकत्याच जाहिर झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालात करुणा सदन स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी ग्रामिण सर्वसाधारण यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त…

फळपीक विमा योजनेच लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन..

मसुरे /- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी यांनी केले आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना…

रस्ते दुरावस्थे बाबत भाजप आंदोलन छडणार.;तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचे तहसिलदारांना निवेदन..

वैभववाडी /- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने…

दोडामार्ग येथे काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांची जयंती साजरी..

दोडामार्ग /- दोडामार्ग येथे भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख,दोडामार्ग तालुका अध्यक्ष…

ना मास्क फिरणाऱ्यां पर्यटकांकडून पालिकेने केला १० दिवसांत १० हजाराचा दंड वसूल..

मालवण /- कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालवण पालिकेकडून शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. गेले काही महिने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ…

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघात भात खरेदी केंद्राचा आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ..

कुडाळ /- पणन हंगाम २०२०-२१मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कुडाळ तालुका खरेदी विक्री संघामार्फत शासकीय भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.याचा शुभारंभ आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल सादर करा.;पं.स.मासिक सभेत अधिकाऱ्यांना सूचना..

मालवण /- कोविडची तपासणी केल्यावर संबंधित शिक्षकांनी मुख्यालयात रहायला हवे. मात्र बरेच शिक्षक हे मुख्यालयात राहत नसल्याचे चित्र असून शाळा सुरू झाल्यानंतर अशा शिक्षकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला जबाबदार कोण…

सावंतवाडी कडे जाणारा मार्ग खड्डेमय..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला व कुडाळ – आकेरी सावंतवाडी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.जनतेच्या हिताच्या दृष्टीने या मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत,अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.मुंबई –…

कोरोना काळात वीज वितरणने लादलेली बिले ही चुकीचीच.;मंगेश तळवणेकर

सावंतवाडी /- कोरानाचा सुरवातीला काळ संपला आणि लोकांच्या हातात वीजबिले पडली, ती पाहून सर्वसामान्य जनता अधिकच त्रस्त झाली आहे. अशीही वाढीव बिले का व कोणत्या निकषांच्या आधारे आकारली, असा सवाल…

कणकवली स्वयंभू जत्रोत्सवापूर्वी नागवे रोडची डागडुजी करा.;नगराध्यक्ष समीर नलावडे

नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह शिष्टमंडळाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी.. कणकवली /- कणकवली नगरपंचायत हद्दीतील पटकीदेवी ते नागवे करंजे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे . सदर रस्ता कणकवली…

You cannot copy content of this page