जळगाव येथील रिद्धी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने “गोपूजन
कोल्हापूर /- जळगाव येथील रिद्धी जान्हवी फौंडेशन यांच्या वतीने येथील पांझरापोळ येथे असणार्या श्रीकूष्ण मंदीरात आधिक मास निमित्त आरती करण्यात आली.यावेळी उपस्थित असणार्या महीलांनी औक्षण करून गोपूजन केले.त्यानंतर महीलांनी गाईला…
