जळगाव येथील रिद्धी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने “गोपूजन

जळगाव येथील रिद्धी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने “गोपूजन

कोल्हापूर /-

जळगाव येथील रिद्धी जान्हवी फौंडेशन यांच्या वतीने येथील पांझरापोळ येथे असणार्‍या श्रीकूष्ण मंदीरात आधिक मास निमित्त आरती करण्यात आली.यावेळी उपस्थित असणार्‍या महीलांनी औक्षण करून गोपूजन केले.त्यानंतर महीलांनी गाईला केळी च्या स्वरूपात नैवद्य खाऊ घातला .कार्यक्रमाला रिद्धी जान्हवी फौंडेशनच्या अध्यक्षा चित्रा मालपाणी ” दीपा तापडिया,”पल्लवी इंदानी,”मनीषा पाटील,”किरण शर्मा,”कीर्ती राणा,”पद्मावती राणा,”हर्षाली पाटील,, इत्यादी महिला उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..