Month: October 2020

दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यास परवानगी द्या! – संतोष पाताडे

मसुरे /- दिवाळी सुट्टीच्या काळात शिक्षकांना स्वग्राम जाण्यासाठी व मुख्यालय सोडण्यासाठी विनाअट परवानगी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने अध्यक्ष संतोष पाताडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व…

बंद हायमास्ट टॉवर तातडीने सुरू न केल्यास जनआंदोलन !महेश जावकर

मालवण / – शहरातील चिवलाबीच किनारपट्टीवरील हायमास्ट टॉवर मागील सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहे. यामुळे येथील नागरिकांची विशेषतः रापणकर मच्छिमारांची गैरसोय होत असून या हायमास्ट टॉवरची तातडीने दुरुस्ती करावी,…

अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन सार्वजनिकरित्या साजरा न करता घरातच साजरा करा.;विश्वनाथ कदम

मालवण /- जिल्ह्यात covid-19 चा कम्युनिटी स्प्रेड म्हणजेच सामाजिक प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे .जिल्हा प्रशासनाकडून प्रसारित केलेल्या कोरोणा अपडेट चा विचार करता यावेळी दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी होणारा…

पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी जलक्रीडा, पर्यटन व्यावसाईकांच्या समस्या मांत्रिमंडळ बैठकीत मांडाव्यात.;बाबा मोंडकर

मालवण /- कोरोना व्हायरस बरोबर गेले वर्षभर ओखी,क्यार,निसर्ग वादळाने संकटात असलेला जलपर्यटन व्यावसाईक जलक्रिडा साठी नियमावली (sop)जाहीर करत आहे यांची वाट बघत बसलेला असतानाच पर्यटनाची जीवदायांनी असलेल्या सिंधुदुर्ग किल्ला फेरीस…

अशी विका तुमच्याकडे असलेली जुनी नाणी,५आणि १० रुपयांच्या नाण्याचे होते विक्री.;पैसे कमावण्याची सुवर्णसंधी..

मुंबई :/- जुनं ते सोनं असं आपल्याकडे सर्रास म्हटलं जातं. ते चूक की बरोबर हे मात्र काळानुसार ठरते. आता मात्र जुनं ते सोनं मानणाऱ्या लोकांसाठी पैसे कमावण्याची सुवर्णसंधी आहे.जुनी नाणी…

सिंधदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 359 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 829 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31…

देशभरातील 24 विद्यापीठे बेकायदेशीर घोषित..

मुंबई /- ▪️ देशात शिक्षणाच्या नावाखाली फार मोठे रॅकेट सुरू आहे. डिग्रीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. आता यूजीसीने देशातील 24 विद्यापीठे ‘बनावट’ किंवा खोटी असल्याचे घोषित केली…

देशात 24 तासांत 78,524 नवे कोरोना रुग्ण..

मुंबई /- ▪️देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 68 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 78,524 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर चोवीस तासांमध्ये 971 जणांच्या मृत्यूचीही नोंद झाल्याची…

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा जिल्हयात सकारात्मक परिणाम..

रुग्ण संख्येत लक्षणीय घट.. रत्नागिरी /- ●माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण होत आली असून याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. दररोज येणाऱ्या पॉझिटिव्ह च्या…

कणकवलीत सत्यशोधक उतरले रस्त्यावर, घोषणांनी महामार्ग दणाणला, उत्तरप्रदेश मधील घटनेचा केला निषेध..

कणकवली /- उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर झालेला बलात्काराचा व तिच्या निधनानंतर राज्य सरकारने केलेल्या अमानवी व्यवहाराचा तीव्र निषेध करत आज सत्यशोधक जन आंदोलन सिंधुदुर्गच्या वतीने कणकवलीत डॉ.…

You cannot copy content of this page