मुंबई /-
▪️ देशात शिक्षणाच्या नावाखाली फार मोठे रॅकेट सुरू आहे. डिग्रीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. आता यूजीसीने देशातील 24 विद्यापीठे ‘बनावट’ किंवा खोटी असल्याचे घोषित केली आहे. यामधील बहुतेक उत्तर प्रदेश, दिल्ली येथील आहेत.
*पहा यादी -*
▪️ मैथिली युनिव्हर्सिटी दरभंगा, बिहार
▪️ कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड दरियागंज, दिल्ली
▪️ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली
▪️ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्ली
▪️ एडीआर सेंट्रिक ज्युडिशियल युनिव्हर्सिटी, दिल्ली
▪️ इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजीनियरिंग, दिल्ली
▪️ विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ स्वतंत्र रोजगार विद्यापीठ, दिल्ली
▪️ बडगणवी गव्हर्नमेंट ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, कर्नाटक
▪️ सेंट जॉन युनिव्हर्सिटी, केरळ
▪️ रझा अरबी युनिव्हर्सिटी नागपूर, महाराष्ट्र
▪️ भारतीय वैकल्पिक चिकित्सा संस्था कोलकाता, बंगाल
▪️ भारतीय वैकल्पिक चिकित्सा व संशोधन कोलकाता, बंगाल
▪️ वाराणसी संस्कृत विद्यापीठ, उत्तर प्रदेश
▪️ महिला ग्राम विद्यापीठ, उत्तर प्रदेश
▪️ गांधी हिंदी विद्यावीठ
▪️ नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर
▪️ उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी
▪️ महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ
▪️ इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद
▪️ नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यावीठ
▪️श्री बोधी ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, पुडुचेरी
▪️ नवभारत शिक्षण परिषद राउरकेला
▪️ उत्तर ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ
‘युजीसी’च्या कायद्यानुसार बेकायदेशीर असलेली ही विद्यापिठे बनावट असून विद्यार्थ्यांना कोणतीही पदवी देण्याचा या विद्यापिठांना कोणताही अधिकार असणार नाही.