मुंबई :/-

जुनं ते सोनं असं आपल्याकडे सर्रास म्हटलं जातं. ते चूक की बरोबर हे मात्र काळानुसार ठरते. आता मात्र जुनं ते सोनं मानणाऱ्या लोकांसाठी पैसे कमावण्याची सुवर्णसंधी आहे.जुनी नाणी आता लोकांना पैसे मिळवून देत आहेत.अगदी ५ आणि १० रुपयांची नाणीसुद्धा विकली जात आहेत. इंडियामार्टच्या वेबसाईवर या जुन्या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांच्या किंमतीवर विकत घेत आहेत.विशेष म्हणजे ज्या नाण्यांवर लक्ष्मीचा, वैष्णवी मातेचा आणि देवी देवतांचा फोटो आहे,अशी नाणी भरमसाठ किमतीला विकली जात आहेत.सध्या बाजारात या नाण्यांची मागणी वाढत आहे.अशी नाणी जवळ बाळगली की आपल्याकडे समृद्ध होतो, आपली भरभराट होते,अशी लोकांची मानसिकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page