Month: October 2020

कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर भीषण अपघात.;४ ठार तर, ४ गंभीर

वैभववाडी /- एसटी आणि ईनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील एसटी कणकवलीहुन लातूरकडे जात होती. हा…

वैभववाडी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा;शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या:-नासीर काझी

वैभववाडी /- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन…

…हा तर वरातीमागून घोडे नाचवायचा प्रकार.;रणजित देसाई

मास्क व व सॅनीटायझर खरेदीमध्ये फार मोठे अर्थकारण दडल्याची शक्यता.. कुडाळ /- कोरोनाची महामारी मार्च महिन्यात सुरू झाली. राज्य शासनाने सर्व जिल्हा नियोजन समित्यांना विकास कामांकरिता दिलेला निधी हा कोरोना…

बोर्डाच्या बहुसंचि प्रश्नपत्रिकेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची सुटका!

मालवण /- राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची अमंलबजावणी शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी मार्च २०२०-२१ पासून करण्यात आली आहे. सदर नवीन अभ्यासक्रमाची इयत्ता बारावीची प्रथम परीक्षा पुढील वर्षी (२०२१)…

..अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश.;राष्ट्रवादी प्रवेशानंतर काय म्हणाले खडसे?

मुंबई /- मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं…

आपण मोर्चा नेमका कशासाठी काढला हेच निलेश राणेंना अद्यापपर्यंत कळालेले नाही.;आम वैभव नाईक

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी 15 गावे काल इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणुन घोषित करण्यात आली आहेत ती गावे राधानगरी अभयारण्यासाठीचे संवेदनशील क्षेत्र जाहीर केले त्यातील आहेत. विद्वान डॉक्टर निलेश राणे खासदार…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ३२ नवे कोरोना रुग्ण..

रत्नागिरी /- आज जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३२१ झाली आहे. आज २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची…

प्रमोद जठार यांनी आडाळी प्रकल्पाविषयी विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये.;आम.वैभव नाईक

कणकवली /- औषधी वनस्पती संशोधन केंद्र हा प्रकल्प दोडामार्ग आडाळी येथेच होणार आहे. त्याबाबतची मान्यता मिळाली आहे.भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी विनाकारण लोकांमध्ये या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवू नयेत.अलीकडे शासकीय मेडिकल…

कोकण रेल्वेच्या दोन पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस..

रत्नागिरी /- कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार आहेत. रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होताच या गाड्यांचा दर्जा बदलला जाणार असून यामुळे या दोन गाड्या…

शासनाकडे पैसे नसतील तर गतिरोधक काढा आणि खड्डे बुजवा,दोडामार्ग वासीयांनी दिला शासनाला संदेश*

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न समोर असताना गतिरोधकांची आवश्यकता नाही दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असुन दोडामार्ग तालुका हा खरच एक दुर्गम क्षेत्र आहे…

You cannot copy content of this page