रत्नागिरी /-

आज जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३२१ झाली आहे. आज २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ६७८ झाली आहे.आज एक रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृतांची संख्या ३१० झाली आहे, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज शुक्रवारी (दि. २३) ही माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page