Month: September 2020

तळेरे बाजारपेठ येथे 22 सप्टेंबर पर्यंत कंटेनमेंट झोन

कणकवली /- कणकवली तालुक्यातील तळेरे ग्रामपंचायतीच्या एका सदस्याचा आणि सरपंचाच्या पतीचा कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गृह विलगिकरण करुन ठेवण्यात आले. त्या सर्वांचे तसेच कोरोना बाधित आलेल्या संपर्कतील…

जिल्ह्यात एकूण 1153 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1061:-जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1153 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 75 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

शिवदुर्ग ट्रेकर्स आयोजित ‘भव्य ऑनलाईन शिवप्रसंगवर्णन’ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.

मालवण /- ‘अखंड जगताचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर व्हावा आणि शिवछत्रपती विचारांचा वारसा अखंड तेवत रहावा’ या उद्देशाने शिवदुर्ग ट्रेकर्स, आचरा महाराष्ट्र यांच्या तर्फे भव्य राज्यस्तरीय…

वेळागर पंचतारांकित पर्यटन प्रकल्पा बाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर भूमिका करू जाहीर..

सिंधुदुर्ग /- भाजप हा कधीही विकास प्रकल्पाच्या विरोधात नसून पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होत असेल व रोजगार उपलब्ध होत असेल तर आम्ही अशा प्रकल्पाचे स्वागतच करु. विकासाच्या नावाखाली जर…

भाजपा जिल्हाध्यक्षांनी बेलदार समाजाच्या आंदोलनाना भेट देऊन पाठिंबा जाहीर केला

सिंधुदुर्ग /- सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाजाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली , जिल्हा…

बेलदार समाजाच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार:- आ.वैभव नाईक

सिंधुदुर्गनगरी /- विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा सन्मान

देवगड-/ तारामुंबरी येथील श्री खवळे महागणपती ट्रस्ट च्या मार्फत पारंपारिक गणेशोत्सवातील सांस्कृतिक, उपक्रम न करता कोरोना संक्रमण काळात शासन प्रशासन यांचे आदेश पाळीत उत्सव साजरा केला आणि कोरोना संक्रमण काळात…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 103 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 38 जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 103 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 38 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

वेंगुर्ला तालुक्यात “१००” हून अधिक कोरोनामुक्त ९ पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळी केलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये भेंडमळा १,उभादांडा वरचेमाड १,वेंगुर्ले शहर रामेश्वर मंदिर जवळ १,वेंगुर्ले शहर सातेरी मंदिर जवळ १, वेंगुर्ले शहर १ (इचलकरंजी वरून…

शेतात म्हॅशी जाऊन नूकसान झाल्याच्या रागातून कुरुकलीत भर रस्त्यावर तरुणाचा कोयत्याने खून

कोल्हापूर कुरुकली( ता करवीर) येथील शेतात म्हैशी जाऊन नुकसान झाल्याचे रागातून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तरूणाचा धारदार हत्याराने निर्घून खून करण्यात आला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ साताप्पा पाटील (वय…

You cannot copy content of this page