Month: September 2020

कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु..

सिंधुदुर्गनगरी/- राज्यात कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजना सन 2014-15 पासून राबविण्यात येत आहे. सन 2020-21 करीता कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंमलबजावणी करिता राज्यशासनाचेmahadbtmahait.gov.in हे पोर्टल…

कोरोनाच्या महामारीत कुडाळ शहरातील नागरिकांनी,व्यापाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी:-नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना चे रुग्ण हा समूह संसर्ग वाढीस लागण्याचा धोका आहे.अशा स्थितीत आता नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच प्रशासनाने…

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना रुग्ण सापडले.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ८ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६७२ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना…

गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी बस फेऱ्या तात्काळ सुरू करा.;हरी खोबरेकर

मालवण /- तालुक्यातील अनलॉक झालेल्या गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी बसच्या फेर्‍या सुरू करण्यात याव्यात,अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण आगार प्रमुखांकडे केली आहे.याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.त्यात…

जिल्ह्यातील ” या कन्या ” करताहेत कोविड रुग्णाची अहोरात्र सेवा..

सिंधुदुर्ग /- कोरोना महामारी च्या काळात कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणेही हाय रिक्स मानले जाते.मात्र अशा रुग्णांना सेवा देणे एक वेगळा अनुभव मानला जाईल.एका भयानक आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना केवळ…

रोटरी क्लब कुडाळकडून माड्याचीवाडी येथील अपंग निराधार वृध्द दांपत्याला साहित्य भेट..

कुडाळ /- नेरुर माड्याचीवाडी येथील अपंग निराधार वृध्द दांपत्य श्री महादेव गावडे व सौ पार्वती महादेव गावडे यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने युरीन पाॅट, वाॅकर, कमोड चेअर आदी…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 916 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 105

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 916 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आवश्यक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई /- ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरले…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना संसर्गचे 17 रुग्ण

वैभववाडी / – वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सांगूळवाडी येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत.आता पर्यंत 89 कोरोना…

कोकिसरेत शंकर मंदिरातील पिंडीवर प्रकटली नागदेवता  दर्शनासाठी ;नागरिकांची गर्दी..

वैभववाडी /- वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नाग देवता प्रकट झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली होती. कोकिसरे गावच्या हद्दीत…

You cannot copy content of this page