Month: September 2020

आज भाजपचा पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम 915 बूथवर साजरा होणार :-जिल्हा चिटणीस बंड्या सावंत

कुडाळ /- आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी,भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 915 सर्व बुथवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी होणार आहे.त्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पंडितजींच्या…

वाहतूक पोलिस कर्मचारी चंद्रशेखर मुणगेकर यांचा मालवणच्या नागरिकांकडून सत्कार..

मालवण /- पर्यटन शहर असणाऱ्या मालवणच्या वाहतूक नियंत्रणात मोलाची कामगिरी बजावणारे आणि कोरोना काळात गेले सहा महिने कोरोना योद्धा बनून भरड नाका येथे रात्रंदिवस पहारा ठेवणारे मालवणचे वाहतूक पोलिस कर्मचारी…

आचरा हिर्लेवाडी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या

आचरा /- आचरा हिर्लेवाडी येथील किशोर गोपाळ पेडणेकर वय 41 या विवाहित तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात खोलीतील छप्पराच्या वाशाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर…

कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोणत्या ठिकाणी, किती रूग्ण मिळाले जाणून घ्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी ७ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ७४१ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी ७ कोरोना बाधित रुग्ण…

जिल्हा प्रशासनाकडे कोरोनासाठी वापरली जाणारी रेमडिसिव्हीर ची ४५० इंजेक्शनसह रुग्णांसाठी १२०० बेडस् उपलब्ध.;जिल्ह्याधिकारी

सिंधुदुर्ग /- जिल्हात११०६ कोरोना रुग्ण असून त्यातील होम आयसोलेशन मधे ५९९ कोरोना रुग्ण अाहेत. कोरोनासाठी वापरण्यात येत असलेली रेम्डीसिव्हिरची ४५० ईजेक्शन उपलब्ध आहेत. आता जिल्हात खाजगी चार हाॅस्पिटल सह सरकारी…

श्री देव वाघेश्वर ग्रामस्थ तोंडवळी मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

आचरा /- करूनी दान रक्ताचे,जपूया नाते माणूसकीचे या उक्तीला अनुसरून श्री देव वाघेश्वर ग्रामस्थ तोंडवळी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कोरोना…

माझे कुटुंब – माझी जबाबदारी* या अभियाना अंतर्गत केळुस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी..

वेंगुर्ला /- माझे कुटुंब – माझी जबाबदारी* या अभियाना अंतर्गत केळुस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने कोविड 19 नियंत्रीत करणे तसेच मृत्यू दर कमी…

धामापूर मध्ये सायकल चोरीस ; दुचाकी चोरीचाही प्रयत्न रात्रौच्या वेळी अज्ञात चोरांचा सुळसुळाट…

चौके /- मालवण तालुक्यातील धामापूर गावामध्ये सोमवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्रौ उशिरा धामापूर थवीवाडी येथ श्री. उल्हास विनायक थवी यांच्या मालकीची ७५००/- रुपये किंमतीची नविन सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून…

प्राथमिक शिक्षक भारती या तारखेला छेडणार धरणे आंदोलन.!

मसुरे /- आंतरजिल्हा बदली झालेल्या १०३ प्राथमिक शिक्षकांना वेळीच कार्यमुक्त न केल्यास त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच या जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजना साठीच्या जागाही अडून…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ५१ कोरोना पॉझिटिव्ह..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,९५४वर पोहोचली आहे. आज रत्नागिरी…

You cannot copy content of this page