Category: विशेष

रत्नागिरी -चरवेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान…

रत्नागिरी -/ रत्नागिरी चरवेलीतील राजेंद्र लक्ष्मण कुरतडकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबटयाला आज वनविभागाने जीवदान दिले.बिबट्या अंदाजे वय १ ते २ वर्ष वयाचा मादी जातीचा होता. त्याची लांबी -155 तर उंची…

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने मालवण मध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण…

मालवण /- शिवसेना नेते, राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुरुवारी मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव…

कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार..

रत्नागिरी /- कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय…

कोकरूड येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले “एॅटलास माॅथ”

कोल्हापूर /- जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले “एॅटलास माॅथ” शिराळा तालुक्यातील (जिल्हा. सांगली ) येथे कोकरूङ येथील जलसंपदा वसाहतीत सापङले . येथील उपविभाग क्रमांक 1 कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर…

सीईटी प्रवेश परीक्षा तारखा जाहीर..

मुंबई /- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात…

शरद पवार यांना नोटीस नाही ;निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण..

नवी दिल्ली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत नोटीस जारी करण्यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) कोणतेही निर्देश दिले नाहीत, असे निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्ट केले.…

खासदार शरद पवार यांच्याकडे किती संपत्ती आहे ?

मुंबई /- “आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब…

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी मजुरांच्या कल्याणकारी नव्या विधेयकाचे केले संसदेत काव्यमय स्वागत

कोल्हापूर /- मजुरांच्या कल्याणकारी तीन नव्या विधेयकांसाजे आज संसदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यमय शैलीत स्वागत केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे…

महामार्गालगत शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात केलेल्या वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान वर्ग..

सिंधुदुर्ग /- मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील १७० शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात ५२६३१…

या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना देणार ४००० रुपये

नवी दिल्ली /- सध्या देशभरात शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’च्या माध्यमातून दरवर्षी टप्प्याटप्प्याने ६ हजार रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. मध्यप्रदेशात होत…

You cannot copy content of this page