Category: इतर

वेंगुर्लेत सुमो व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा..

रस्त्यात सापडलेली पैशांची पिशवी संबंधित महिलेस केली परत.. वेंगुर्ला /- रस्त्यात सापडलेली पैशांची पिशवी दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर मासेविक्री महिलेकडे सुपूर्द करीत वेंगुर्ला येथील सुमोचालक जेम्स डिसोजा यांनी प्रामाणिकपणा दाखविला. शनिवारी…

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टीडीएस संस्थेमार्फत पोस्टकार्ड आंदोलन सुरू..

मालवण /- राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी टी डी एस संस्थेमार्फत *पोस्टकार्ड आंदोलन* सुरू करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून पर्यटन व्यावसाईकांनि तारकर्ली पोस्ट येथे उपस्थित राहून या व्यवसायावर…

आयपीएल सट्टा प्रकरणी रायगड पोलिसांकडून ११ जणांना अटक..

मुंबई /- कर्जत: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या ११ जणांना रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. आयपीएल क्रिकेटवर दरम्यान ऑनलाईन सट्टा आणि बेटिंग लावत असलेल्या आरोपींना पोलिसांनी बेड्या…

भाजपा च्या सेवा पुस्तिकेचे प्रकाशन

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपाच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत संघटन ही सेवा या सेवा सप्ताहाचे आयोजन केले होते.या सेवा सप्ताह सिंधुदुर्ग…

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळेधारकांना भाडे माफ करण्याबाबत प्रस्ताव न.प.कौन्सिल मध्ये ठेवण्यात यावा

वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन वेंगुर्ला /- कोरोनामुळे गेल्या ६ ते ७ महिन्यापासून सर्व जगावर मंदीचे सावट आले आहे.लॉकडाऊन व त्यांनतरच्या कालावधीमध्ये तालुक्यातील उद्योगधंद्यावरही परिणाम झाला आहे.याबाबत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या…

सांगलीत गांजाच्या शेतावरच केला १० लाखाचा गांजा जप्त..

सांगली /- उमराणी (ता. जत) येथील उसाच्या शेतातील गांजाची झाडे उद्ध्वस्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी 17 लाखांचा तब्बल 147 किलो…

राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत आता रेस्टॉरंट,हॉटेल्स, फूड कोर्ट आणि बारना सशर्त परवानगी.;जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी /- मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यात आता रेस्टॉरंट, हॉटेल्स, फूड कोर्ट आणि बारना सशर्त परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. सदर आस्थापना या 50 टक्के…

वेंगुर्ला शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम सुविधा मशिनचा शुभारंभ वेंगुर्ला-

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे नाविण्यपुर्ण योजनेतून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिनचा शुभारंभ करण्यात आला. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ आज वेंगुर्ले न.प. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते…

मर्डे गावचे नाव मसुरे- मर्डे करण्याची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी..

मसुरे /- मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतीचे नाव मसुरे – मर्डे करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक…

काळसेतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कर्ली नदिपात्रात सापडला, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद.

चौके /- मालवण तालुक्यातील काळसे भंडारवाडी येथील युवक भूषण हनुमंत परब ( वय – २८ ) हा रविवार दि. ०४ ऑक्टोबर पासून घरातून बेपत्ता असलेला तरुण सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर…

You cannot copy content of this page