Category: इतर

त्रिंबक येथील युवकाचा प्रामाणिकपणा रस्त्यात सापडलेले पैशाचे पॉकीट त्रिंबक पोलीसपाटीलांकडे केले सुपूर्त

आचरा /- त्रिंबक पलिकडीलवाडी येथील सुनित अनिल वायंगणकर या युवकाने प्रामाणिकपणा दाखवत त्रिंबक रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले सुनित याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस पाटील सकपाळ यांनी…

वीजबिल थकबाकी भरण्यासाठी विद्युत मंडळाकडून जनजागृती

आचरा तिठा ते बाजारपेठ काढण्यात आली जनजागृती फेरी आचरा /- विद्युत मंडळाकडून वीजबिल थकबाकीदारांनी वीज बिल भरण्यासाठी जागृती केली जात आहे.सोमवारी सकाळी आचरा उपविभाग अंतर्गत आचरा तिठा ते बाजारपेठ दरम्याने…

रात्रीचा खेळ चाले मालिकेचे चित्रीकरण पोलिसांनी थांबवले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघर्षाला यश..

कुडाळ /- राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रात्रीस खेळ चाले मालिकेच्या वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा खेळ चाले मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली…

वेंगुर्ला पाल येथील काजू – आंबा कलमे नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील पाल सडा वाघबीळ येथे रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत येथील २० – २५ शेतकऱ्यांचे काजू – आंबा कलमांचे मोठ्या प्रमाणात पीक क्षेत्र जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे…

सर्वोच न्यायालयात मराठा आरक्षण बाबत आज महत्वपूर्ण सुनावणी…

सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी मराठा आरक्षण बाबत सुनावणी होणार आहे. आज सकाळी ठीक १०.३० वाजता सुनावणीला सुरूवात होणार.८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना नोटीस बजावली होती. राष्ट्रीय…

जिल्हा रुंग्णालय आणि उप- जिल्हा रुंग्णालायांमधील सुरक्षा रक्षकांना ८ महिने पगार नाही..!

‘ ग्रँट ‘ नाही या उत्तराने नाराजी.. सिंधुदुर्गनगरी /- कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जास्त असताना जिल्हा रुंग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुंग्णालयांमध्ये अहोरात्र सेवा बजावणाऱ्या…

वेंगुर्ला शिवसेनेतर्फे आरोग्य कर्मचारी – पत्रकार – खेळाडूंचा सत्कार

वेंगुर्ला /- खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार १५ मार्च रोजी वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, मदतनीस तसेच पत्रकार व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.१५ मार्च रोजी…

जिल्ह्यातील कर्जवसुली गैरप्रकार रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून लवकरच निर्णय..

संघर्ष समितीच्या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका.. सिंधुदुर्ग /- मागील काही दिवस जिल्ह्यात बँकांची चाललेली अरेरावी आणि बेकायदेशीर वसुली कशाप्रकारे चालली आहे, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून कशा प्रकारे जप्तीचे आदेश शासकीय…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उद्यापासून सदस्य नोंदणी अभियान..

कणकवली मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा नोंदणीचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी पुढे यावे..मनसेकडून स्वागतच..! कणकवली /- पक्षाचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार उद्या…

इर्टीगा कारला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार.;देवली सागरी महामार्गावरील दुर्घटना..

चौके /- मारुती इर्टीगा कारला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच गतप्राण झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर घडली आहे. रुपेश श्रीधर नागवेकर (वय ४०,…

You cannot copy content of this page