Category: इतर

कुडाळ तालुक्यातील माणगावा येथे ११ नंतर सुरू असलेल्या दोन व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई…

कुडाळ /- कडक लाॅगडाऊनच्या पार्श्वभुमीवर माणगात ११ नंतर सुरू असलेल्या दोन दुकानदारांवर धडक कारवाई केली आहे.कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री शंकर कोरे यांच्या पथकाने आज शनिवारी धडक देत कारवाई…

माणगाव खरेदी विक्री संघासमोर पिसाळलेल्या कुत्र्याचा पाचजणांना चावा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील माणगाव शिवाजी चौक पुतळ्या नजीक आज शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मेन रोडने चालत जात असलेल्या नागरिकांना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांचा चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे…

कुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने उघडी ठेवण्याचा टाईम ९ते१ करावा यासाठी श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन!

कुडाळ /- कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने आज शनिवारी १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांना कुडाळ तालुका व्यापारी सांगटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी निवेदन देऊन व्यापाऱ्यांच्या…

आचरा ग्रामपंचायत कडून सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी..

आचरा /- आचरा आणि लगतच्या गावांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. या मुळे सुरक्षेचा उपाय म्हणूनआचरा ग्रामपंचायतीने प्राणजीवन सहयोगी संस्था शिरवल ता.कणकवली यांच्या सहकार्याने आचरा…

परराज्यातील मच्छीमाराना ई पास सुलभ करावा.;ट्रॉलर मालक संघटनेचे आ वैभव नाईकांना निवेदन..

मालवण /- मालवण किनारपट्टीवर काम करणाऱ्या परराज्यातील खलाशांना आपल्या मूळ गावी परतण्यास लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे परराज्यात मूळ गावी परतणाऱ्या खलाशी वर्गाला ई-पास सुलभ मिळावा या मागणी बाबत…

पुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा. लि. या पतसंस्थेची कार्यालयीन वेळ पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आली आहे.मागील नियमावलीत ३० एप्रिल पर्यंत ही संस्था सकाळी ९:०० ते दुपारी…

मालवण कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून आवश्यक साहित्याच्या किटचे वितरण..

मालवण /- मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय कोविड केअर सेंटर सुरू असून याठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊन कालावधी लक्षात घेता कुडाळ मालवणचे आमदार वैभव…

कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार : भाजपाचा इशारा

वेंगुर्ला /- कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.ज्याठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्याठिकाणी सकाळी कार्यालयात जातेवेळी व संध्याकाळी कार्यालय…

कणकवलीत वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाचा तडाखा..

कणकवली /- कणकवली शहर तसेच तालुक्याच्या विविध गावांत आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. सायंकाळी सात वाजल्यापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे तालुकावासीयांना उकाड्यापासून…

१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..

कणकवली /- कणकवली शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ते 10 मे पर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कणकवली शहरात कोरोनाची दिवसेंदिवस वाढत…

You cannot copy content of this page