पुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..

पुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा. लि. या पतसंस्थेची कार्यालयीन वेळ पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आली आहे.मागील नियमावलीत ३० एप्रिल पर्यंत ही संस्था सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत सुरू होती.परंतु आता पुन्हा लोकडाऊन शासनाने 15 मे 2021 पर्यंत वाढ करण्यात आलेली असल्याने कॅथॉलिक अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी संस्थेचा कार्यालयीन कामकाजाची वेळ 15 मे 2021 पर्यंत सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 अशी राहील तसेच शनिवार – रविवार कामकाज पूर्णतः बंद राहील याची कृपया सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. त्यानुसार शासनाला सहकार्य करण्यासाठी आपल्या पतसंस्थेची कार्यालयिन पुन्हा वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आवहन श्री. डान्टस यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..