माणगाव खरेदी विक्री संघासमोर पिसाळलेल्या कुत्र्याचा पाचजणांना चावा..

माणगाव खरेदी विक्री संघासमोर पिसाळलेल्या कुत्र्याचा पाचजणांना चावा..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील माणगाव शिवाजी चौक पुतळ्या नजीक आज शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मेन रोडने चालत जात असलेल्या नागरिकांना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांचा चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

अभिप्राय द्या..