Category: इतर

ऑल इंडिया धनगर समाज मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण पोलीस यांना मास्क वाटप..

मालवण /- मालवण- ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक आघाडी अध्यक्ष नवनाथ झोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील सर्व पोलिस बांधवांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर ती मास्क वाटप करण्यात आले.…

शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

कणकवली /- तालुक्यातील शाळकरी मुलीसोबत फेसबुकवर झालेल्या ओळखीतून मालवण – कातवड येथील युवकाने शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिली असून संशयित आरोपीवर पोक्सो सह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एन. डी. आर. एफ. सावंतवाडीत दाखल..

सावंतवाडी /- हवामान विभागाने कोकणात सलग चार दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, ढग फुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सुरक्षेच्या दृष्टीने एक एन. डी. आर. एफ. ची…

कणकवली बाजारपेठ उद्यापासून दोन दिवस पूर्णता बंद!फक्त अत्यावश्यक सेवेतील मेडिकल,दवाखाने राहणार चालू!

न.पं.चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली माहिती कणकवली /– कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंधांमधून काहीशी सवलत देण्यात आली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याला चौथ्या टप्प्यातील नियम लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आठवड्याच्या…

कुडाळ-कर्ली नदी किनारी एनडीआरएफ पथक दाखल…

कुडाळ /- कुडाळ-कर्ली नदी किनारी एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे.हे पथक येत्या तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचपार्श्वभूमीवर कुडाळ शहरात व कर्ली नदीच्या किनाऱ्यापट्टी भागात अतिवृष्टीला लागणाऱ्या…

ऐन पावसाच्या तोंडावर सावंतवाडी शहरात पाणीटंचाई.

सावंतवाडी /- सध्या सावतवाडीत नागरीकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.नगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच पाण्याची ओरड ऐकू येत आहे.पुण्यश्लोक बापुसाहेबांच्या प्रयत्नामुळे केसरीतुन चिवारटेकडीवर पाणी आणण्यात आले. गुरुत्वाकर्षणाद्वारे आतापर्यंत अविरत…

पालकमंत्री,खासदार,आमदार हेच जिल्ह्यातील जनतेसाठी ठरले “देवदूत”.;शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढत असताना पालकमंत्री, खासदार आणि दोन्ही आमदार हे शिवसेनेचे चारही शिलेदार आपल्या कार्यातून जिल्हा वासियांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहेत.कोरोना रुग्णांची संख्या…

कोरोना नियंत्रणासाठी मालवणात कडक अंमलबजावणीचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश.;पत्रकार समितीच्या मागणीची घेतली दखल..

मालवण /- मालवण तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी मालवण तालुक्यातील प्रशासकीय प्रमुखांना दिले आहेत. मालवण पत्रकार समितीच्या वतीने बुधवारी मालवण तहसीलदार अजय…

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयकुडाळच्या परिसरामध्ये वृक्षारोपण..

कुडाळ /- . कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये महिला महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे याच दिवशी संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर यांचाही…

आचरा हायस्कूल नजिकच्या पांदण रस्त्याची श्रमदानाने डागडुजी.; बालगोपाल मंडळाचा सहभाग

आचरा /- आचरा मालवण रोड ते बाजारपेठ ला जोडणारया पांदण रस्त्याचे आचरा वरचीवाडी येथील बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने डागडुजी करून वाहतूकीस योग्य बनविला.यासाठी श्रमदानाने बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगड बसवून माती…

You cannot copy content of this page