Category: इतर

बांदा केंद्रशाळेची सानिका नाईक ठरली राज्यस्तरीय ज्युरी अवार्ड विजेती..

बांदा /- उमेद फौउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कोरोना जनजागृती अभिव्यक्ती स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१शाळेची विद्यार्थीनी कुमारी सानिका आत्माराम नाईक हीने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा…

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत टोपीवाला हायस्कूलच्या श्रेयस बर्वे ने मिळविले रौप्यपदक..

मालवण /- डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक सन २०२०-२१ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मालवणच्या अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलचा इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कुमार श्रेयस चंद्रशेखर बर्वे याने घवघवीत यश…

कुडाळ सोनवडे टेंबवाडी येथे एकाची गळफास लावून आत्महत्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील सोनवडे टेंबवाडी येथील रामच्रंद गणपत घाडीगावकर (४८ ) यांनी आपल्या घरात रविवारी सकाळी ९.३० वा. पुर्वी गळफास लावून आत्महत्या केली.रामचंद्र घाडीगावकर यांची मनस्थिती काहीशी ठिक नव्हती.…

उभादांडा रोझारिओ चर्च युथग्रुप चा अभिनव उपक्रम..

वेंगुर्ला /- रोझारिओ युथ ग्रुप उभादांडा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार कोविड प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम 30, होमिओपॅथी औषधं उभादांडा गावात वाटपाचा शुभारंभ आज दि.14/6/21 रोजी श्री. सावळाराम कांबळी (…

वेंगुर्ले पोलिस खात्याच्या वतीने मांडवी बंदरावर बोटीचे प्रात्यक्षिक..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पोलिस खात्याच्या वतीने वादळी वाऱ्याच्या अनुषंगाने मांडवी बंदरावर (नवाबाग ) बोटीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी मांडवी बंदरावर दोन किमी प्रात्यक्षिक…

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रदान…

वेंगुर्ले /- मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रखंड – वेंगुर्ले…

नितांत चव्हाण कुटुंबियांचा वरवडे येथे सत्कार.;यूनिसेफने दखल घेतल्याने कनक रायडर्स कडून कौतुक

कणकवली /- युनिसेफने दखल घेतलेल्या नितांत राजन चव्हाण याचे कनक रायडर्स परिवारातर्फे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी सत्कार 12 जून रोजी वरवडे संगम येथे करण्यात आला. यानिमित्ताने नितांत व…

यावर्षीही सावडाव धबधब्यावर पर्यटकांना जात येणार नाही.;कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने घेतला निर्णय..

कणकवली /- वर्षा पर्यटनासाठी निसर्गरम्य कणकवली तालुक्यातील सावडाव धाबधब्यावर पर्यटक गर्दी करतात मात्र गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.…

सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली बस सेवा सुरू.;आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती.

सावंतवाडी /- सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोरोना नियमावलीचे पालन करून कोल्हापूर, रत्नागिरी व दापोली बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. पडोळे म्हणाले,…

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे स्विफ्ट कार व दूध वाहतूक करणाऱ्या बलेरोमध्ये अपघात..

 कणकवली /- मुंबई गोवा महामार्गारील कणकवली जाणवली येथील तरंदळे फाट्यावरील नवीन ब्रिज वर स्विफ्ट कार व बलेरो एकमेकांवर आदळत अपघात घडला आहे हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा घडला आहे या…

You cannot copy content of this page