Category: इतर

सिंधुदुर्गात आंतरजिल्ह्यांतर्गत १७८ एसटी फेऱ्या सुरू.;विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांची माहिती

कणकवली /- अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काल दि. १३ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण तसेच शहरी भागातील अत्यावश्यक वगळता एस. टी. च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या आजपासून पुन्हा सुरु…

प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कुडाळ पंचायत समितीच्या आवारातील डेमो हाऊसच्या बांधकामाचे पहिल्याच पावसात वाजले तीन तेरा..

कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीच्या आवारात असलेले पंतप्रधान आवास योजनेच्या डेमो हाऊसच्या बांधकामासाठी बांधलेल्या शौच्छालयासाठीचा खडडा उघडा असल्याने त्यात आता पाणी भरले आहे.सदरचे पाणी आजूबाजूच्या कार्यालयाचा वाटेवर तुंबले असल्याने कर्मचाऱ्यांना…

प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कुडाळ पंचायत समितीच्या आवारातील डेमो हाऊसच्या बांधकामाचे पहिल्याच पावसात वाजले तीन तेरा..

कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीच्या आवारात असलेले पंतप्रधान आवास योजनेच्या डेमो हाऊसच्या बांधकामासाठी बांधलेल्या शौच्छालयासाठीचा खडडा उघडा असल्याने त्यात आता पाणी भरले आहे.सदरचे पाणी आजूबाजूच्या कार्यालयाचा वाटेवर तुंबले असल्याने कर्मचाऱ्यांना…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक १३५ मि.मी.पावसाची नोंद..

कणकवली /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 76 पूर्णांक 72 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान आणि पाणीसाठा..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 95.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 223.4700 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 49.95 टक्के भरले आहे.जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे…

म्हापण बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांवर निवती पोलीसांकडून कडक कारवाई..

वेंगुर्ला /- म्हापण मध्ये कोरोणा चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर वाढत्या कोरोणाला आळा घालण्यासाठी १२ ते १७ जुन या कालावधी दरम्यान म्हापण बंदचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या वतीने घेण्यात…

वेंगुर्ला उभादांडा मुठवाडी जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला जीवदान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ल्यातील उभादांडा मुठवाडी येथील समुद्र किनारी काही स्थानिक मच्छीमार युवकांना किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीचे कासव जाळ्यात गुरफटलेले आढळून आले. त्यावेळी ललित गिरप, अनिल गिरप, निखिल तारी, साहिल तारी…

फोंडाघाटात एनडीआरएफ कडून घाट रस्त्याची पाहणी..

कणकवली /- अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या पथकाने कणकवली तहसीलदारांसह फोंडा घाटाची पाहणी केली. अतिवृष्टी मुळे जर फोंडाघाटमध्ये घाटात दरड कोसळल्यास त्या अनुषंगाने एनडीआरएफ च्या टीम कडून पाहणी करण्यात आली. तसेच दरड…

वैभववाडी तालुक्यात एनडीआरएफच्या टीमने भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटवली..

वैभववाडी /- तालुक्यात सलग दोन दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. मध्यरात्री जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा, करूळ घाटात दरड कोसळली. दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घाट मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या एनडीआरएफच्या टीमने व…

आंबोलीतील पर्यटन स्थळावर फिरणाऱ्या १५ जणांना पोलिसांचा दणका…

आंबोली /- आंबोली येथील पर्यटन स्थळे बंद असताना आंबोली धबधबा परिसर तसेच परिसरातील अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्या १५ हून अधिक पर्यटकांवर येथील पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याने…

You cannot copy content of this page