कुडाळ-कर्ली नदी किनारी एनडीआरएफ पथक दाखल…

कुडाळ-कर्ली नदी किनारी एनडीआरएफ पथक दाखल…

कुडाळ /-

कुडाळ-कर्ली नदी किनारी एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे.हे पथक येत्या तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचपार्श्वभूमीवर कुडाळ शहरात व कर्ली नदीच्या किनाऱ्यापट्टी भागात अतिवृष्टीला लागणाऱ्या साहित्यासह एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.

अतिवृष्टीचा धोका कर्ली नदीच्या भागात संभवत आहे. पथक संबंधित ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहे. नदी किनाऱ्यालगत असलेल्या गावातील लोकांना एनडीआरएफच्या पथकाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अभिप्राय द्या..