Category: इतर

जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान..

मालवण /- मालवण मेढा येथे जाळ्यात अडकलेल्या ९ फुटी अजगराला सर्पमित्र नागेश परब व भूषण परब यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले. मालवण मेढा जय गणेश मंदिर…

अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर..

मालवण /- मालवण येथील अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अमित यशवंत आडवलकर ( रा.गवंडीवाडा मालवण ), गौरव सुरेंद्र प्रभू ( वायरी, ता.मालवण ) यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला…

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..

वेंगुर्ला /- मुंबई विद्यापीठाचे सिंधुस्वाध्याय केंद्र वेंगुर्लेत सुरु करण्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या समवेत वेंगुर्ले न.प.च्या वेंगुर्ले कॅम्प…

भाजप आमदारांचे निलंबन हा शिस्तीचाच भाग कारवाई केली नसती तर सभागृहातच दंगली होतील.;खा.संजय राऊत

मुंबई /- ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन काल विधिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ घातला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय…

भाजपाने भरवली प्रतिविधानसभा भास्कर जाधव म्हणाले, त्यांचा स्पीकर जप्त करा!

मुंबई /-  पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडलाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात…

निलंबन आणि अपात्रता यामध्ये फरक निलंबन मागे घेण्याचे राज्यपालांना अधिकारच नाहीत तज्ज्ञ काय सांगतात?

मुंबई,/– अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण,…

गणेशोत्सवाकरिता ७२ रेल्वे गाड्या धावणार..

मुंबई /- गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत, संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग गुरुवार 8 जुलै रोजी सुरु होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून बुकींग सुरू करण्यात…

आय.सी.टी शिक्षक बनले बेरोजगारीचा शिकार.;शासनाने केला टिशूपेपर सारखा शिक्षकांचा उपयोग…

दोडामार्ग /- गेली पाच वर्षे तीन टप्यात सर्व महाराष्ट्रातील माध्यमिक विद्यालयातील शाळांमध्ये चालू असलेल्या I.C. T लॅब (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) माहिती संप्रेक्षण प्रोजेक्ट केंद्रीय सरकारद्वारा व्हिजन इंडिया सॉफ्टवेअर लिमिटेड या…

मालवणात विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने गायीचा मृत्यू…

मालवण /- शेतकऱ्याचे हजारोचे नुकसानमालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबातून प्रवाहित झालेल्या विजेचा स्पर्श झाल्याने सखाराम अनंत सातार्डेकर रा. वायरी यांच्या मालकीच्या दुभत्या गायीचा…

रोटरॅक्टच्या सिधुदुर्ग झोन प्रमुखपदी निहाल नाईक यांची निवड..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला रोटरी अंतर्गत येणा-या विविध क्लब यांची सन २०२१-२२ साठीची नूतन कार्यकारिणी जाहिर केली आहे. तर जिल्ह्यामध्ये रोटरॅक्टचळवळ गतिमान करण्यासाठी मागील वर्षीपासून ‘सिधुदुर्ग झोन‘ची निर्मिती केली आहे. याच…

You cannot copy content of this page