Category: इतर

जांभवडेतील पवार बंधूंची
शासनाच्या मदतीची वाट नपाहता जामदा नदीवर बांधला साकव..

वैभववाडी /- विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही काही वाडी-वस्त्यांवर मूलभूत पायाभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणा-या जांभवडे आणि कोळंब या गावांमधून वाहणाऱ्या जामदा नदीवर जांभवडे येथील पवार बंधूनी…

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वैभववाडी मार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव..

वैभववाडी/- सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढीच्या वैभववाडी शाखेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभासदांचे इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी व सन 2019-20 सालचा जि.…

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८४ वी पुण्यतिथी साजरी..

पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजन.. सावंतवाडी /- महात्मा गांधींनी “रामराजा” अशी उपमा दिलेले आणि ज्यांच्या राज्याला “रामराज्य” असे संबोधले होते. असे संस्थांचे भूतपूर्व राजे ‘श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज’…

पोलिसांना पाहुन मागे धूम ठोकनाऱ्या दारू वाहतूक स्विफ्ट-कारला अपघात दोघे जखमी..

मालवण /- वेंगुर्ला येथून देवगडच्या दिशेने सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी स्वीप्ट गाडी आचरा पारवाडी येथील पुलावर पोलिसांनी पकडल्याची घटना आज सकाळी पावणे सात…

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ४८ मि.मी.पावसाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1163.26 मि.मी. पावसाची…

मुंबईला पाठवण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रचंड भ्रष्टाचार.;मनसेचे जेडी नाडकर्णी यांचा आरोप..

कुडाळ /- कोविंड च्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून एसटी महामंडळाने बेस्टच्या बसेस, कमी पडत असल्यामुळे प्रवाशांसाठी ,बसेस पाठविला गेल्या ह होत्या. सदर बसेस वेगळ्यावेगळ्या महाराष्ट्राच्या डेपोमधून मागवण्यात आल्या होत्याकोबीड च्या…

कांदळगाव येथे राज्यस्तरीय देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन..

मसुरे /- कांदळगाव येथील ओंकार परब मित्रमंडळाच्या वतीनेराज्यस्तरीय ऑनलाइनदेशभक्तिपर वैयक्तिकगीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.गट क्र. १ शालेय गट( १० वी पर्यंत) असून प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे २ हजार रुपये,…

उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर.वडाचापाट ग्रामपंचायत इमारत संदर्भात पं.स.सदस्य सुनील घाडीगावकर यांनी संपूर्ण माहिती घेऊनच बोलावे.;

मालवण /- ▪️ टेंडर मिळाली नाही की मालवण पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई चलबिचल होतात आणि षडयंत्र‌ रचतात- उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर. 30 जून रोजी झालेल्या पंचायत समिती मासिक बैठकीत…

ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव मालवण तालुक्यात प्रथम..

माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते झाला सत्कार.. मसुरे /- चिंदर ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ४३४० मनुष्यदिनाची निर्मिती करुन तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती मध्ये सलग…

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी कुडाळ येथे बैठक संपन्न..

कुडाळ /- युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सरकारच्या सर्व कोव्हिड-19 नियमांचे पालन करून बैठक संपन्न झाली. आज पासून सिंधुदुर्ग जिल्यात ज्यांना समाजसेवा करण्याची इच्छा…

You cannot copy content of this page