ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट थकीत बिला संदर्भात १५ दिवसांत निर्णय.;आ. वैभव नाईक यांची माहीती…
सिंधुदुर्ग /- ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची…
