Category: इतर

मुंबई महापौर चषक कराटे- काता स्पर्धेत सिंधुदुर्गातील रोहन राठोड व सानिका मारकड ला विजेतेपद..

देशातील आठ राज्यातील कराटे खेळाडुंचा सहभाग.. सिंधुदुर्ग /- कराटे डो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व कराटे असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महापौर चषक चॅम्पियनशिप आॅनलाईन पध्दतीने काता स्पर्धेचे आयोजन करण्यात…

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /- युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्याचे कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सरकारच्या सर्व कोव्हिड-19 नियमांचे पालन करून बैठक संपन्न झाली. आज सिंधुदुर्ग जिल्यात ज्यांना समाजसेवा…

सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा..

आचरा /- सेवानिवृत्त ग्रामसेवक , ग्रा.वि. अधिकारी , विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर ग्रामपंचायतीच्या थकीत रक्कम वसुलीच्या नोटिशी बजाऊन सदर रक्कमांची वसुली पेन्शन मधुन करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. याबाबत…

२२ जुलै पर्यंत सिंधुदुर्गात मनाई आदेश लागू.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात २२ जुलै पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम ३७ (१) (३) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण…

सिंधुदुर्गात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला आणि पाणीसाठा जाणून घ्या..

 सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.7440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.18 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे…

ट्रक -मोटरसायकल अपघातात वरवडे येथील मोटरसायकलस्वार जागीच ठार.;राजापूर पन्हाळे येथे घडला अपघात..

कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर राजापूर पन्हाळे येथे मोटरसायकल व ट्रक यांच्यात अपघात घडला असून या भीषण अपघातात कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसवाडी येथील मोटरसायकलचालक जयेश दिलीप जोशी ( वय…

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ४२ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

ठेकेदार श्रीकांत मोहिते यांचे निधन…

आचरा /- आचरा – शिक्षक कॉलनी येथील ठेकेदार श्रीकांत शंकर मोहिते (55) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे…

भटवाडी येथील बंद काजु कंपनित आढळली अजगराची नऊ पिल्ले.;कोकण वाईल्ड लाईफ सोडले नैसर्गिक अधिवासात..

सिंधुदुर्ग /- भटवाडी येथील बंद काजु कंपणीत आढळली अजगराची नऊ पिल्ले,आडेली भटवाडी येथील दिलीप गावडे हे लाकडं आणण्यासाठी गेले असता पावसामुळे त्यांना बाजुच्या बंद काजुच्या कारखान्यात आसरा घेण्यासाठी थांबावं लागलं…

दुचाकीवरून अवैध दारू विक्री करताना पकडले रंगेहाथ..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका तरुणावर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात पाच हजार रुपयांच्या दारूसह ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून ६५…

You cannot copy content of this page