सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1200.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 15(1254), सावंतवाडी – 12(1450.10), वेंगुर्ला – 05(937), कुडाळ – 42(1100), मालवण – 30(1194), कणकवली – 36(1304), देवगड – 29(1107), वैभववाडी – 05(1255), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page