कुडाळ नगरपंचायत हद्दीती प्रभाग निहाय लसीकरण सुरू.;माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांच्या मागणीला यश..

कुडाळ नगरपंचायत हद्दीती प्रभाग निहाय लसीकरण सुरू.;माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांच्या मागणीला यश..

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील प्रभाग निहाय कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उपलब्ध करुन नेण्यासाठी माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन चे सदस्य श्री.सुनील बांदेकर यांनी निळा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याजवळ पाठपुरावा लेला होता आणि सुनील बांदेकर यांचे त्या पाठपुराव्याला यश आले आहे कुडाळ शहरात आता प्रभाग निहाय लसीकरण सुरू करण्यात आले आहे.सुनील बांदेकर यांनी कुडाळ नगरपंचायत हद्दीत ग्रामिण रुग्णालय कुडाळ येथे कोरोणा प्रतिबंधात्मक लस लसीकरणासाठी उपलब्ध आहे परंतु सदरचे एकच लसीकरण केंद्र शहरामध्ये असलेने एकाच वेळी गर्दी होते व लसीकरण सत्रामध्ये गोंधळ निर्माण होतो अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्याजवळ केली होती,बांदेकर यांच्या मागणीला यश आले आहे.

अभिप्राय द्या..