Category: इतर

वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील सुसज्ज अशा मच्छिमार्केट इमारतीचे आज रविवार ११ जुलै ला केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने…

बी डी एस परीक्षेत विद्यामंदिर परुळेच्या यशवंतने पटकावले सुवर्ण पदक..

परुळे।- सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बीडीएस) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळेच्या (तालुका वेंगुर्ले) यशवंत सत्यवान सामंत याने 100 पैकी 89 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले.…

मागण्या पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन !

सिधुदूगनगरी /- शासन जाहिरात धोरण तसेच शासन आदेशाची पायमल्ली करत साप्ताहिकांच्या जाहिराती अन्यायकारक पणे बंद करणाऱ्या नगरपंचायत, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी. या मागणीसाठी (१५ ऑगस्ट)…

कोरोना संकट टळून लवकरच शाळा पूर्ववत सुरु होतील.; डॉ लता मोरे

मालवण /- कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात शिक्षक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत नाही. ऑनलाईन शिक्षण…

शेर्पे येथील मारहाण प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता..

कणकवली /- क्रिकेट मंडळाच्या पैशांची मागणी करून मारण्याची धमकी देत दांड्याच्या साहाय्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उदय आकाराम पवार (43) व मंदार आकाराम पवार (36, रा. शेर्पे- भटवाडी ता.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडलेला पाऊस आणि त्याचा पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.11 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे…

मालवण तालुक्यात सर्वाधिक १७८ मि. मी. पावसाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

कला क्षेत्रातील नाट्यकलाकार मारूती बांदिवडेकर यांचे निधन..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील गेली अनेक वर्षे दशावतार कलेमध्ये अधिराज्य गाजवणारे नाट्य कलावंत मारूती नारायण बांदिवडेकर( वय ८५ वर्षे )यांचे नुकतेच निधन झाले आहे . त्यांच्या पश्चात पत्नी,…

सावंतवाडीत सालईवाडा परिसरातील दुकान चोरट्यांनी फोडली…

सावंतवाडी /- शहरातील सालईवाडा परिसरात असणारे आशीर्वाद इंटरप्रायसेस हे दुकान काल मध्यरात्री चोरट्याने फोडले असून, ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदयतुल्ला…

विनापरवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी दारिस्तेत एकाला अटक.;एलसीबी ची कारवाई..

कणकवली /- विना परवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील दारिस्ते पवारवाडी येथिल सुनील राजाराम पवार (४५) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बंदूक जप्त करण्यात आली आहे. याबाबत…

You cannot copy content of this page