सिंधुदुर्गात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला आणि पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला आणि पाणीसाठा जाणून घ्या..

 सिंधुदुर्गनगरी /-

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.7440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.18 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 57.9700, अरुणा – 33.3240, कोर्ले- सातंडी – 24.5500. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.2432, ओटाव – 1.3530, देंदोनवाडी – 0.3392, तरंदळे – 0.3730, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.1380, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4570, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8920, दाभाचीवाडी – 1.5030, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.2640, कारिवडे – 1.1570, धामापूर – 1.3410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9840, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7170, शिरगाव – 0.6580, तिथवली – 1.3770, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

अभिप्राय द्या..