You are currently viewing ठेकेदार श्रीकांत मोहिते यांचे निधन…

ठेकेदार श्रीकांत मोहिते यांचे निधन…

आचरा /-

आचरा – शिक्षक कॉलनी येथील ठेकेदार श्रीकांत शंकर मोहिते (55) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे त्याच्यावर आचरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले उदय मोहिते, उमेश मोहिते, सचिन मोहिते यांचे ते वडिल तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ज्युनि. इंजिनियर अंकुश पवार व जिल्हा परिषदेचे ओरोस येथील कर्मचारी शिवाजी पवार यांचे भावोजी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा