Category: इतर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुरस्कारांचे उद्द्या २९ सप्टेंबर रोजी वितरण..

सिंधुदुर्गनगरी /- सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत दिले जाणा-या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते बुधवारी दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता ओरोस येथील…

कुडाळ शहरात स्थानिक आणि परप्रांतिय भाजी विक्रत्यामध्ये फ्री स्टाईल…

कुडाळ /- कुडाळ गवळदेव नजीक भाजीविक्रेत्या करणाऱ्यां स्थानिक आणि परप्रांतियामध्ये मारामारी झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले मात्र उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती.कुडाळ शहरातील गवळदेव…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले.;सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर ९८२ संस्था मतदार अंतिम १९५ संस्था मतदानापासून बाहेर..

सिंधुदुर्गनगरी /-   सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२१ ते २०२६ करिता व्यवस्थापकीय समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या यादी नुसार जिल्ह्यातिल एकूण…

ग्राहकांवर जबरदस्ती न करता बिले भरून घ्या.;शिवसेनेची आक्रमक भूमिका..

मालवण /- महावितरणने सुरू केलेल्या जाचक थकीत वीज बिल वसुली मोहिमेबरोबरच विविध समस्यांबाबत आज शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या मालवण कार्यालयात धडक दिली यावेळी वीज कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक, ग्राहकांना…

परुळेबाजार ग्रामपंचायत ग्रामसेवक शरद शिंदे यांचा करण्यात आला सन्मान..

परुळे /- परुळेबाजार ग्रामपंचायत ग्रामसेवक शरद शिंदे यांचा कुशेवाडा ग्रामपंचायतसाठी केलेल्या उल्लेखनिय कामाबद्दल सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतींने गुणगौरव व सत्कार समारंभ सोहळा…

आचरा भागात बिबट्याची दहशत..

आचरा /- आचरा परीसरात वन्य प्राण्यांचा त्रास वाढला असून डुकरांकडून भूईमुग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातचबिबट्याचाही पुन्हास्वैराचार वाढला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गणपती मंदिरानजिक रस्त्यावर आचरा पारवाडी…

वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला निरोप..

वेंगुर्ला/- वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री निरोप दिला.गणेशोत्सव असो किंवा दिवाळी प्रत्येक वेळी समाजाच्या संरक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या…

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा महाराष्ट्र शासन कोव्हिड १९ च्या नियमांचे पालन करुन आज रविवारी सायंकाळी रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली.या…

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास १० लाखाचे आर्थिक सहाय्य.;राजू मसुरकरांची माहिती..

सावंतवाडी /- वन्यप्राण्यापासून हल्ला होऊन एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास दहा लाख रुपये अर्थसहाय्य, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच प्राण्याने हल्ला करून गंभीर दुखापत झाल्यास तात्काळ 20…

सिंधुदुर्गमधील मालवणचा झेंडा अटकेपार;भारताची श्रीया परब मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेती..

मालवण /- श्रियाच्या ह्या यशाने फक्त मालवणच नाही,तर समस्त सिंधुदुर्गवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.लेबनान येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स – २०२१ या स्पर्धेमध्ये मुळची…

You cannot copy content of this page