स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत अभिप्राय नोंदवा सीईओ प्रजित नायर यांचे नागरिकांना आवाहन..
सिंधुदुर्गनगरी /- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सुचनेनुसार राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत सन 2021-22…
