Category: इतर

नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन..

कणकवली /- १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत भारतभर “स्वच्छ भारत अभियान” राबविले जात आहे. या अभियानाचा भाग होत नेहरु युवा केंद्रमार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. कणकवली तालुक्याचे समन्वयक…

देशावर दिवाळीतच वीज संकट अनेक राज्य संकटात केंद्राच्या दाव्यात तफावत…

नवी दिल्ली/- देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत…

वीज संकट भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांना कोळसा न देण्याचा मोदी सरकारचा डाव.;काँग्रेस

मुंबई /- देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं.…

वाफोली माऊली मंदिरात १३ऑक्टोम्बर रोजी किर्तन सोहळा..

बांदा /- श्री देवी माऊली मंदिर, वाफोली येथे मुंबईतील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. कैलास खरे यांचे किर्तन बुधवार 13 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व रसिकांनी किर्तन…

आचरा समुद्रात पर्ससीन नौका पकडली मत्स्यविभागाची कारवाई..

मालवण /- मत्स्य विभागाची गस्ती नौका सुरू होऊनही त्याची फिकीर न करता, दहा वावच्या आतमध्ये पर्ससीन नेट नौकांचे अतिक्रमण सुरुच आहे. रविवारी आचरा येथे समुद्रात साडेनऊ वावात पर्ससीन जाळी टाकून…

शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार..

सिंधुदुर्ग /- कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरू झाल्या असल्याने शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून पाच दिवस हेल्दी पोषण आहार दिला जावा अशा सूचना…

कणकवलीत जंगलात सिलिका खाण कामगाराचा आढळला मृतदेह..

कणकवली /- सिलिका कामगार लालचंद रामू राठोड ( वय 45, रा. कासार्डे देऊलकरवाडी, ता.कणकवली ) याचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला. मयत लालचंद याला दारूचे व्यसन होते. 10 ऑक्टोबर…

रेडी येथील सापडलेला तो” मृतदेह शितल नाईक यांचा पोलिसांची माहिती..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी रविवार १० ऑक्टोंबर रोजी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह रेडी बोंबडोजीचीवाडी येथील शितल शिवाजी नाईक यांचा आहे. अशी माहिती वेंगुर्ले पोलिसांनी…

साटेली वरचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा.

. अनेक कार्यक्रमांचे आयोजन व शासनाच्या नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव केला जातोय साजरा.. दोडामार्ग /- गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्र हा सण मोठा मानला जातो नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत…

वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने
लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या निषेधार्थ तहसिलदारांना निवेदन

वेंगुर्लेउत्तर प्रदेश लखीमपूर खिरी येथे हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज तहसिलदार वेंगुर्ले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील…

You cannot copy content of this page