Category: इतर

डोळ्यात मिरची पावडर फेकत चोरट्यांनी २३ लाख लुटले.;वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक येथील घटना..

वैभववाडी /- एटीएममध्ये कैश भरणाऱ्या कर्मचान्यांकडील तम्बल २३ रुपयाची रक्कम लुटून अज्ञात चोरटयांनी पोबारा केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक नजीक घडली आहे. या…

आडेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता मुंडये बिनविरोध..

वेंगुर्ला /- आडेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या प्राजक्ता प्रशांत मुंडये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यातीलआडेली ग्रामपंचायतीच्या सरपंच समिधा कुडाळकर यांच्या विरुध्द विशेष सभेत अविश्वास ठराव…

खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यांची वजराट येथील हातमाग उद्योगास भेट..

वेंगुर्ला /- ग्रामीण भागातील गरजु लोकांना रोजगार मिळावा, खेड्यापाड्यातील कारागीर यांच्या उद्योगांना स्थैर्य प्राप्त व्हावे, तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणावर वृद्धी व्हावी, त्याचप्रमाणे कारागीरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन देण्यासाठी व…

पळसंब शाळेत शारदोत्सव उत्साहात!
रांगोळी स्पर्धेत मयुरी मुणगेकर प्रथम

मसुरे पळसंब शाळा नं.१ मध्ये शारदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी शारदा मातेची पूजा श्री. कापडी परिवाराकडून करण्यात आली. तसेच शाळेतील मुलांनी पाटी पुजन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे…

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीकडून पीस पोस्टर स्पर्धचे आयोजन.;क्लबचे अध्यक्ष अँड.परिमल नाईक यांची माहिती.

सावंतवाडी /- लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने २५ ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरीय पीस पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ते १३ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे.…

स्वच्छता सर्वेक्षणात २० ऑक्टोबरपूर्वी मत नोंदवावे.;जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे आवाहन..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा स्वच्छता विषयक स्पर्धेत सातत्याने राज्यात आपली छाप कायम ठेवत आहे. त्यामुळे स्वच्छता विषयक सर्वेक्षणात देखील जिल्ह्यातील नागरिकांनी ssg 2021 हे ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या…

वेत्ये येथे आज व उद्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन..

सावंतवाडी /- श्री कलेश्वर कला क्रीडा मंडळ वेत्ये आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रितांची भजन स्पर्धा दि. 12 व 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता श्री देव कलनाथ मंदिर वेत्ये येथे आयोजित करण्यात…

हळवल ग्रामपंचायतचे आदर्शवत कार्य हळवल गावात मंदिरे व पायवाटांची साफसफाई..

कणकवली /- हळवल ग्रामपंचायतच्या माध्यमातून हळवल गावातील मंदिरे व महत्वाच्या पायवाटांची साफसफाई करण्यात येत आहे. हळवल गावात वार्षिक दसरोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी गावातील मानकरी…

नैतिकता वेशिला टांगलेल्या राजन जाधव आणि प्राजक्ता प्रभू यांनी आपली पायरी ओळखून बोलावे.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर.

कुडाळ /- शिवसेनेच्या आणि आरक्षणाच्या जिवावर सभापती झालेल्या राजन जाधव यांनी आपली पातळी सोडून बोलू नये. ज्या आमदार वैभवजी नाईक यांनी तुम्हाला सभापती पदाच्या खुर्चीवर बसवले, त्यांच्याशीच तुम्ही बेईमान झालात.…

श्री केपादेवी वारकरी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत महापूरूष भजन मंडळ निवती मेढा प्रथम क्रमांक..

निवती /- श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ मुट -उभादांडा वेंगुर्ले आयोजित जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत महापूरूष वारकरी भजन मंडळ निवती मेढा यांनी प्रथम क्रमांक व लक्षवेधी भजन संघ अशी दोन…

You cannot copy content of this page