You are currently viewing डोळ्यात मिरची पावडर फेकत चोरट्यांनी २३ लाख लुटले.;वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक येथील घटना..

डोळ्यात मिरची पावडर फेकत चोरट्यांनी २३ लाख लुटले.;वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक येथील घटना..

वैभववाडी /-

एटीएममध्ये कैश भरणाऱ्या कर्मचान्यांकडील तम्बल २३ रुपयाची रक्कम लुटून अज्ञात चोरटयांनी पोबारा केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक नजीक घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पोलिस यंत्रणांनी खबर मिळतातच जिल्हाभर नाके बंदी तपस केला मात्र चोरटे सापडले नाहीत.आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली गुन्हे अन्वेषण पथक वैभववाडी घटनेचा तपस करत आहेत.घटनेची कसून चौकशी होणार
अशी माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी सांगितले यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे, उपनिरीक्षक आर.बी.शेळके, राज जामसंडेकर, रवि इंगळे, संकेत खाडेगावडे, सुधीर सावत अनुप खडे, अमित तेली याचे वैभववाडी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोलिस कर्मचा घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे.याठिकाणी फिर्यादीना लाथ मारून मिलची पावडर मारून पळवण्यात आले. त्यांच्याकडून घटनेची कसून चौकशी रात्री उशीरापर्यंत सुरु होती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे घटनास्थळी दाखल झाले होते.

अभिप्राय द्या..