Category: इतर

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत यांची निवड

वेंगुर्ला /- भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत( वायंगणी – मालवण ) यांची निवड जाहीर केली आहे. यापूर्वी किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी कार्यरत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला आरंभ.;सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेचा लाभ घेण्याचे संस्थेचे आवाहन ! सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग /- सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, सात्त्विक धर्माचरण, नित्य आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवरील अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथातील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी संस्थेच्या…

सामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या वतीने आडेली खुटवळवाडी व भटवाडी शाळेत वह्या वाटप

वेंगुर्लासामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या वतीने आडेली खुटवळवाडी शाळा नं.२ व आडेली भटवाडी पूर्ण प्राथमिक शाळेतील एकूण ७० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी दिलीप सोनसुरकर, भिसाजी सोनसुरकर, चंद्रकांत सोनसुरकर, उमेश…

पणदूर हायस्कूलच्या १९८३/८४ सालच्या दहावी बॅचकडून संविता आश्रमास मदत..

कुडाळ /- शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर च्या १९८३/८४ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या जाणिवेतून पणदूर येथील संविता आश्रमातील निराधारांना धान्य, मसाला साहित्य आणि खाद्यपदार्थ यांचे मोफत वाटप…

लोरे नं. 2 च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या शुभांगी कुडतरकर यांची बिनविरोध निवड..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील तत्कालीन उपसरपंच दीपक पाचकूडे यांचे कोविड १९ ने निधन झाल्याने हे पद रिक्त होते. त्याची निवडणूक प्रकियेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार आज लोरे…

श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत दणदणीत यश!

मसुरे /- मध्य प्रदेश उज्जैन येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ जणांनी सहभाग घेऊन तब्बल पंधरा  पदके पटकावत  विजय मिळवला. श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे प्रशिक्षक श्री…

रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड..

वैभववाडी /- लोरे नं. 2 येथील भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय सिने कलाकार अँड कामगार संघटनेशी ही…

कनेडी पंचक्रोशी समूह आयोजित उद्योग संधी व शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर,..

कणकवली /- विकास प्रक्रिया ही एककल्ली नसते, त्यात प्रशासनाबरोबरच नागरीकांनीही सकारात्मकतेने सहभागी व्हायचे असते. समृध्द व आनंदी गाव या उपक्रमातून गावागावात जाताना या विकास प्रक्रियेमध्ये नागरीकांना सहभागी करून घेतले जात…

चोरांनी फोडली तोंडवली पावणादेवी मंदिरातील दानपेटी चोरांच्या पदरी आली निराशाच…

कणकवली /- कणकवली तालुक्यातील तोंडवली पावणादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरांनी काल रात्री फोडली खरी मात्र, त्यामध्ये चोरट्याच्या हाती किरकोळ रकमेशिवाय काहीच लागले नाही. सोमवारी सकाळी पुजारी सदानंद गुरव यांच्या ही…

राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.;राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांची माहिती..

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे उद्या मंगळवार दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व सेलच्या…

You cannot copy content of this page