You are currently viewing राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.;राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांची माहिती..

राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.;राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांची माहिती..

सावंतवाडी /-

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे उद्या मंगळवार दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी केले आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..